सोनाली कुलकर्णी बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Beautiful Sonalee Kulkarni Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)

Table of Contents

सोनाली कुलकर्णी हि मराठी चित्रपट क्षेत्रातली एक प्रसिद्ध  आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोनाली कुलकर्णी हिने मराठी सोबत बऱ्याच हिंदी चित्रपटातही महत्वाच्या भूमिका  केलेल्या आहेत. त्यामुळे मराठी सोबत ती बॉलीवुड क्षेत्रातही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या सुंदर अभिनयाने ती प्रेक्षकांच मन जिंकते. प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला सोनाली कुलकर्णी हिचा “हिरकणी” हा मराठी सिनेमा खूप गाजला होता.

ही गुणी अभिनेत्री अनेक पुरस्कारांची मानकरी सुद्धा ठरलेली आहे. केदार शिंदे यांच्या “बकुळा नामदेव घोटाळे” या चित्रपटातून सोनाली कुलकर्णी हिने मराठी चित्रपट शृष्टीत प्रवेश केला.  या चित्रपटात सर्वोत्तम अभिनेत्रीचा  झी गौरव पुरस्कार देण्यात आला होता.

सोनालीला अभिनयाबरोबरच नृत्याचीही खूप आवड आहे. नटरंग चित्रपटातील अप्सरा आली या गाण्यातील तीचा डान्स खुप गाजला होता

सोनाली कुलकर्णी बायोग्राफी (Sonalee Kulkarni Biography in Marathi)

नाव                              –           सोनाली कुलकर्णी

टोपण नाव                    –          सोनी

व्यवसाय                       –          मराठी अभिनेत्री

जन्मतारीख                    –          १८ मे १९८८

जन्मदिवस                    –          बुधवार

जन्म स्थळ                     –          खडकी , पुणे (भारत)

वय                               –           ३४ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व                     –           भारतीय

जन्म रास                       –           तूळ

धर्म                                –            हिंदू

सोनाली कुलकर्णी फॅमिली (Sonalee Kulkarni Family)

आईचे नाव                    –          सविंदर कुलकर्णी  ( आई देहू रोड पुणे येथे काम करतात)

वडिलांचे नाव                –          मनोहर कुलकर्णी. ( वडील एक आर्मी डॉक्टर आहेत )

भाऊ किंवा बहीण         –          एक मोठा भाऊ आहे

वैवाहिक स्तिथी             –          वैवाहिक

पती                               –          कुणाल बेनोडेकर.

सोनालीच्या काही आवडीच्या गोष्टी  (Sonalee Kulkarni Favorite Things)

अभिनेता          –           शाहरुख खान

अभिनेत्री          –           काजोल

चित्रपट             –          हिरकणी

रंग                   –            हिरवा

Sonalee Kulkarni Physical Stats

उंची                 –          १६५ सेमी

वजन                –          ५७ किलो

डोळ्यांचा रंग     –          काळा

केसांचा रंग       –          काळा

सोनाली कुलकणी नेटवर्थ  | Sonalee Kulkarni Net Worth

नेट वर्थ (Sonalee Kulkarni Net Worth) – १० लाख डॉलर (2022 पर्यंत )

सोनाली कुलकर्णी शिक्षण  | Sonalee Kulkarni Education

शाळा – केंद्रीय विद्यालय.

सोनालीने आपले प्राथमिक शिक्षण आर्मी स्कूल मधून पूर्ण  केले आहे.

महाविद्यालय – फर्ग्युसन महाविद्यालय.

सोनालीने आपले ग्रॅजुएशन Mass communication and journalism मध्ये केलेले आहे. तसेच  Post  ग्रॅजुएशन Mass communication विषयात इंदिरा स्कूल ऑफ कॉम्युनिकेशन मधून पूर्ण केलेले आहे.

सोनाली कुलकर्णी उंची  | Sonalee Kulkarni Height

सोनाली कुलकर्णी यांची उंची १६५ सेमी सेमी इतकी आहे.

सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम। Sonalee Kulkarni on Instagram

सोनाली सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. सोनालीचे इंस्टाग्रामवर  १० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तिचा इन्स्टाग्राम वरील अकाउंट sonalee18588 या नावाने आहे.

सोनाली कुलकर्णी ट्विटर | Sonalee Kulkarni on Twitter

सोनाली कुलकर्णी जरी ट्विटर वर जास्त ऍक्टिव्ह नसली तरी तिचे फॉलोअर्स २ लाखांपेक्षा जास्त आहे.

सोनाली कुलकर्णी विवाह |  Sonalee Kulkarni wedding

सोनालीचा विवाह ७ मे २०२१ रोजी कुनाल बेनोडेकर याच्याशी दुबई येथे झाला.

सोनाली कुलकर्णी वय | Sonalee Kulkarni age (2022)

सोनाली कुलकर्णी हिचा जन्म १८ मे १९८८ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय ३४ वर्ष (२०२२) आहे.

सोनाली कुलकर्णी movies लिस्ट | Sonalee Kulkarni movie list

सोनालीने असंख्य मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. काही निवडक मराठी आणि हिंदी चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.

बकुळा नामदेव घोटाळे – हा तिच्या करियर मधील एक महत्वाचा चित्रपट आहे. या  चित्रपटासाठी सोनालीला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा’ झी गौरव पुरस्कार प्राप्त झाला.

नटरंग – सोनाली नटरंग  या चित्रपटातील अभिनयामुळे जास्त ओळखली जाते. तिच्या ‘अप्सरा आली’ हे गाणे खूप गाजले. या गाण्याला लोकांची विशेष दाद मिळाली होती.

क्षणभर विश्रांती – क्षणभर विश्रांती हा २०१० साली प्रदर्शित झालेला भारत जाधव सोबतचा मराठी  चित्रपट.

इरादा पक्का – अध्या (सोनाली) व तिचा नवरा रोहित (सिद्धार्थ) यांना संसारत काहीतरी वेगळेपणा आणायचा असतो आणि याचसाठी या दोघांनी घातलेला धुमाकूळ या चित्रपटात एक वेगळीच गोडी निर्माण करतो.

समुद्र – २०१० साली प्रदर्शित झाला

अजिंठा – या चित्रपटात सोनालीने एका आदिवासी मुलीची व्यक्तिरेखा साकारली आहे.

झपाटलेला २ – महेश कोठारे दिग्दर्शित मराठी कॉमेडी भय पट

रमा माधव – मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित या ऐतिहासिक चित्रपटात सोनालीने आनंदीबाई रघुनाथराव पेशवे यांची भूमिका अगदी सुंदरपणे साकारली आहे.

मितवा – यात स्वप्नील जोशी सोबत काम केल आहे . सोनालीला या चित्रपटासाठी झी गौरवतर्फे  ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ चा पुरस्कार मिळाला होता.

टाइमपास २– ‘मदन पिचकारी’ हे गाणं गाजल. या गाण्यावर नृत्य करीत सोनालीने  सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेतला होत.

पोश्टर गर्ल – ‘रुपाली’ नावाची व्यक्तिरेखा साकारत तिने शेती आणि मुलींचे महत्त्व सगळ्यांना पटवून देणारी छान भूमिका साकारली

तुला कळणार नाही– यातही तीने चॅन अभिनय केला.

हम्पी – यात सोनाली एका वेगळ्या लूकमध्ये दिसते.  यात ती आपल्याला हम्पीची सफर घडवते.

हिरकणी – हा एक सर्वोत्कृष्ट  ऐतिहासिक मराठी चित्रपट असून, या करता सोनालीने बरेच महिने तयारी केली होती.यात ती  एक साधी गावाकडची महिला आहे . जेव्हा रायगड किल्ल्याचे दरवाजे बंद होतात तेव्हा बाळाच्या ओढीपायी एका आईने केलेली धडपड यात दाखवली आहे.

धुरळा –निवडणुकांवर  आधारित असलेल्या या चित्रपटात सोनालीने एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

सोनालीने मराठी सोबतच हिंदी चित्रपटात ही अभिनय केला आहे.

ग्रँड मस्ती – हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सोनालीने प्रवेश केलेला हा पहिला चित्रपट

सिंघम २ – या चित्रपटात सोनालीने एका पाहुण्या कलाकाराची भूमिका निभावली आहे.

सोनाली कुलकर्णी वय काय ? (How old is Sonalee Kulkarni?)

Sonalee Kulkarni age – ३४ वर्ष (२०२२ पर्यंत)

सोनाली कुलकर्णी उंची किती आहे? (How tall is Sonalee Kulkarni?)

१६५ सेमी

सोनाली कुलकर्णी पंजाबी आहे का? (Is Sonali Kulkarni Punjabi?)

सोनालीचे वडील महाराष्ट्रीयन आहेत व तिची आई पंजाबची आहे.

सोनाली कुलकर्णीचा व अतुल कुलकर्णी नाते? Is Sonali Kulkarni related to Atul Kulkarni?

दोघे भाऊ – बहीण आहेत.

सोनाली कुलकर्णीचा नवरा (Who is the husband of Sonali Kulkarni?)

सोनालीचा विवाह ७ मे २०२१ रोजी कुनाल बेनोडेकर याच्याशी दुबई येथे झाला.

2 thoughts on “सोनाली कुलकर्णी बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Beautiful Sonalee Kulkarni Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more”

Leave a Comment