आदित्य ठाकरे जीवन परिचय | आदित्य ठाकरे जीवनी | Aditya Thackeray Biography in Marathi , Birth, wife, Net worth

Spread the love

आदित्य ठाकरे जीवन परिचय | Aditya Thackeray Biography in Marathi

Table of Contents

महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांचे चाहते ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणूनच ओळखले जाते त्या तेजस्वी ” बाळासाहेब ठाकरे ” यांचा आदित्य हा नातू. आदित्य यांना मोठा राजकीय  वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे ( प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू ) हे त्यांचे वडील तसेच रश्मीताई ठाकरे ह्या त्यांच्या आई आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष व संस्थापक राज ठाकरे हे त्यांचे चुलते आहेत.

शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. या पक्षाची स्थापना १६ जून १९६६ साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब केशव ठाकरे यांनी केली. महाराष्ट्रातील मराठी लोकांच्या मूळ न्याय व हक्कासाठी या पक्षाची स्थापना झाली होती. तळागाळातील अनेक कार्यकर्त्यांना या पक्षाने मोठे केले. काही कार्यकर्ते महाराष्ट्र राज्यांत तर काही केंद्रात मोठे मंत्री म्हणून प्रसिद्ध झाले. या सोबत अनेक युवानेते हि नव्याने उदयास आले. त्यातील सर्वात लाडके युवानेते म्हणजे आपले आदित्य उद्धव ठाकरे.

आदित्य ठाकरे बायोग्राफी | Aaditya Thackeray Biography

नाव                   –           आदित्य ठाकरे

कार्यक्षेत्र             –           राजकारण

राजकीय पक्ष      –           शिवसेना

हुद्दा                   –          आमदार, वरळी मतदार संघ

जन्मतारीख         –           १३ जून १९९०

जन्मदिवस          –           बुधवार

जन्म स्थळ          –           मुंबई, महाराष्ट्र (भारत)

वय – ३२ (२०२२ पर्यंत)

नागरिकत्व         –           भारतीय

जन्म रास           –           मिथून

धर्म                   –           हिंदू

आदित्य ठाकरे फॅमिली। Aaditya Thackeray Family

आईचे नाव         –           रश्मीताई ठाकरे

वडिलांचे नाव      –           उद्धव ठाकरे

भाऊ                 –           तेजस ठाकरे

नातेवाईक          –           प्रबोधन ठाकरे (पणजोबा),  बाळ ठाकरे (आजोबा),  राज ठाकरे (काका)

वैवाहिक स्तिथी   –           अविवाहित

गिर्ल्फ्रेन्ड            –           संस्कृती पटेल (व्यासायिका)

आदित्य ठाकरेच्या काही आवडीच्या गोष्टी  | Aaditya Thackeray Favorite Things

अभिनेता           –           अमिताभ बच्चन

खाण्याची आवड –         मांसाहार  

छंद                  –           लिहिणे आणि वाचणे, कविता करणे, फिरणे  

खेळ                 –           क्रिकेट

Aaditya Thackeray Physical Stats

उंची                 –          १७८ सेमी

वजन                –          ६७  किलो

डोळ्यांचा रंग    –           डार्क ब्राऊन

केसांचा रंग      –           काळा

आदित्य ठाकरे यांचे शिक्षण | Education – Aditya Thackeray

आदित्य यांनी आपले शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथून पूर्ण केले. सेंट झेवियर्स कॉलेज मधून त्यांनी B. A. ची डिग्री घेतली. त्यानंतर पुढे के. सी. लॉ कॉलेज येथून त्यांनी LLB पूर्ण केलं.

आदित्य ठाकरे यांची रुची | Aditya Thackeray Hobby

बाळासाहेब केशव ठाकरे हे त्यावेळेचे प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. उद्धव साहेब हे उत्कृष्ठ फोटोग्राफर आहेत. तर आदित्य यांना साहित्यात रुची आहे. २००७ मध्ये ” My Thoughts In White & Black ” हे त्यांचे पहिले कविता पुस्तक प्रकाशित झाले. त्यांचा कविता संग्रह हिंदी आणि मराठी या दोन्ही हि भाषेत प्रकाशित झालेला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी लिहिलेला गाण्यांचा अल्बम ” एक खोज  – उम्मीद ” सुद्धा प्रसिद्ध आहे. यातील गाण्यांना कैलाश  खैर, सुरेश वाडकर, शंकर महादेवन आणि सुनिधी चौहान  या सारख्या मातब्बर गायकांनी आपला आवाज दिलेला आहे.

आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवास | Aditya Thackeray political efforts.

साल २००९ च्या निवडणूक प्रचारात आदित्य प्रथम दिसून आले. पुढे २०१० साली ते युवासेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. २०१९ साली सर्वप्रथम त्यांनी विधानसभा निवडणूक वरळी विधानसभा मतदार संघातून लढविली आणि जिंकून आले. ठाकरे परिवारातून निवडणूक लढवून जिंकणारे ते प्रथम ठाकरे सदस्य आहे. त्यांनी NCP चे मातब्बर नेते सुरेश माने यांना ६७,४२७ मतांनी हरविले होते. आदित्य हे महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण, पर्यटन आणि प्रोटोकॉल खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. सत्ता बदला मुळे ते आता माजी मंत्री आहेत.

शालिनी ठाकरे नंतर चुनावी मैदानात उतरनारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य आदित्य ठाकरे हे आहेत.

आदित्य यांचे नाव बऱ्याच विवादांत आले आहे. सद्याची राजकीय अस्थिरता यास कारणीभूत आहे. 2010 साली मुंबई यूनिवर्सिटी मध्ये त्यांनी प्रसिद्ध भारतीय प्रवासी लेखक रोहिंग्टन मिस्त्री यांचे पुस्तक ‘सच ए लॉंग जर्नी’ च्या विरोधाचे प्रदर्शन करत त्याच्या प्रति जाळल्या होत्या.

आदित्य ठाकरे यांची मालमत्ता | Aditya Thackeray Net worth

निवडणूक प्रतिज्ञा पत्रात दिलेल्या माहिती नुसार आदित्य ठाकरे यांच्याकडे एकंदरीत १६ ते १७ करोडची संपत्ती आहे. त्यात कॅश सुमारे १३,३४४ INR, बँक डिपॉझीट १०.३६ करोड, अंदाजे ६४.६५ लाख रुपयांचे दागिने, ७७.६६ लाख रुपयांच्या पाच शेतजमीन, आणि दोन व्यावसायिक दुकाने (३.८९ Cr.) एवढे आहे.

अशा प्रकारे आज आपण आदित्य ठाकरे यांची पूर्ण माहिती जाणून घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांचा मोबाइल नंबर | Aditya Thackeray contact number

Aditya Thackeray Mobile Number – 9819940010

तुम्हाला हि माहिती कशी आवडली हे  खाली नमूद करा. हि माहिती तुमच्या मित्रांना नक्कीच शेयर करा.

धन्यवाद.

FAQs

आदित्य ठाकरे यांची पात्रता काय आहे? What is the qualifications of Aditya Thackeray?

आदित्य यांनी आपले शालेय शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथून पूर्ण केले. सेंट झेवियर्स कॉलेज मधून त्यांनी B. A. ची डिग्री घेतली. त्यानंतर पुढे के. सी. लॉ कॉलेज येथून त्यांनी LLB पूर्ण केलं.

बाळासाहेब ठाकरे का प्रसिद्ध आहेत? Why is Bal Thackeray famous?

बाळासाहेब हे त्यांचे भाषण कौशल्य, वक्तृत्व, मराठी माणसांवरील अत्यन्त प्रेम व त्यांच्या हक्क व न्याया साठी निर्माण केलेली शिवसेना साठी प्रसिद्ध आहेत.

आदित्य ठाकरे यांचे वय किती आहे? What is the age of Aditya Thakare?

जन्मतारीख – १३ जून १९९०, सध्याचं वय ३२ वर्ष (२०२२ पर्यंत)

कोण आहे आदित्य ठाकरे यांचा भाऊ? Who is Aditya Thackeray’s brother?

तेजस ठाकरे

शिवसेनेची स्थापना कोणी केली? Who founded Shiv Sena?

हिंदूहृदय सम्राट “बाळा साहेब ठाकरे”

1 thought on “आदित्य ठाकरे जीवन परिचय | आदित्य ठाकरे जीवनी | Aditya Thackeray Biography in Marathi , Birth, wife, Net worth”

Leave a Comment