अल्लू अर्जुन (Allu Arjun)
अल्लू अर्जुन हे तेलगू फिल्म इंडस्ट्री मधील एक सुपरहिट अभिनेता आहेत. त्यांच्या फिल्म्सचे चाहते उत्तर भारतात पण खूप आहेत. त्यांना “पुष्पा” या चित्रपटाने खूप सफलता मिळवून दिली. अल्लू अर्जुन यांची हिंदी डब फिल्मे खूप पसंत केली जातात आणि युट्यूब वर तर करोडोंच्या वर व्हिएव आहेत. अल्लू अर्जुन मल्टिटॅलेंटेड हिरो आहेत. ऍक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा, डान्स या प्रत्येक स्टाईल मध्ये त्यांनी महारथ हासील केली आहे. स्वतःच्या युनिक स्टाइलमुळे अल्लू अर्जुन यांना “स्टाईलिश स्टार” म्हणून ओळखले जाते.
अल्लू अर्जुन यांचा जन्म ८ एप्रिल १९८३ मध्ये चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अल्लू अरविंद आहे ते एक फिल्म प्रोड्युसर होते. गजनी, मगधिरा, जलसा यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. अल्लू अर्जुन यांचे आजोबा अल्लू रामलिंगय्या हे कॉमेडियन होते. ते “पदम विभूषण” पुरस्काराने सम्मानित आहेत.
प्रसिद्द साऊथ फिल्म एक्टर चिरंजीवी आणि एक्टर पवन कल्याण हे अल्लू अर्जुन यांचे काका आहेत. त्यांना तीन भाऊ आहेत, त्यांच्या मोठ्या भावाचे नाव अल्लू वेंकटेश आणि छोट्या भावाचे नाव अल्लू शिरीष आहे.
अल्लू अर्जुन बायोग्राफी | Allu Arjun Biography in Marathi
नाव – अल्लू अर्जुन
टोपण नाव – बन्नी आणि स्टाइलिश स्टार
व्यवसाय – अभिनेता
जन्मतारीख – ८ एप्रिल १९८३
जन्मदिवस – शुक्रवार
जन्म स्थळ – बेंगळुरू, कर्नाटक (भारत)
राहण्याचे ठिकाण – हैदराबाद, तेलंगाना (भारत)
वय- – ३९ ( २०२२ पर्यंत)
नागरिकत्व – भारतीय
जन्म रास – मेष
धर्म – हिंदू
अल्लू अर्जुन फॅमिली (Allu Arjun Family)
आईचे नाव – निर्मला (गृहिणी)
वडिलांचे नाव – अल्लू अर्जुन (निर्माता)
भाऊ – अल्लू शिरिष (अभिनेता) आणि अल्लू वेंकटेश
वैवाहिक स्तिथी – विवाहित
पत्नी – स्नेहा रेड्डी
मुले – दोन, अयान (मुलगा), अर्हा (मुलगी)
अल्लू अर्जुनच्या काही आवडीच्या गोष्टी (Allu Arjun Favorite Things)
अभिनेता – चिरंजीवी
अभिनेत्री – राणी मुखर्जी
चित्रपट – इंद्र (तेलुगू)
आवडीचे पुस्तक – Who Moved My Cheese by Dr. Spenser Johnson
आवडीचे भोजन – थाई आणि मेक्सिकन व्यंजन
छंद – प्राचीन वस्तूंचा संग्रह करणे, वाचणे, चित्रकला, फोटोग्राफी करणे.
Allu Arjun Physical Stats
उंची (Allu Arjun height) – १७५ सेमी
वजन (Allu Arjun weight) – ७० किलो
डोळ्यांचा रंग – भुरा
केसांचा रंग – भुरा
अल्लू अर्जुन नेट वर्थ (Allu Arjun Net Worth)
नेट वर्थ – $४७ मिलिअन (Rs. ३७० करोड ).
अल्लू अर्जुन शिक्षण (Allu Arjun Education)
शाळा – सेंट पैट्रिक स्कूल, चेन्नई
अल्लू अर्जुनने आपले प्राथमिक शिक्षण सेंट पैट्रिक स्कूल,चेन्नई मधून पूर्ण केले आहे.
महाविद्यालय -एम एस आर कॉलेज, हैदराबाद
त्या नंतर अल्लू अर्जुनने आपले ग्रेजुएशन हैदराबाद मधील एम.एस. आर. कॉलेज मधून पूर्ण केले.
अल्लू अर्जुन उंची (Allu Arjun Height)
अल्लू अर्जुन यांची उंची १७५ सेमी. इतकी आहे.
अल्लू अर्जुन विवाह (Allu Arjun wedding)
अल्लू अर्जुन यांचे लग्न ६ मार्च २०११ रोजी झाले असून पत्नीचे नाव स्नेहा रेड्डी आहे, त्या एक प्रसिद्द बिजनेसमॅन के. सि. शेखर रेड्डी यांची मुलगी आहे. अल्लू अर्जुन यांना दोन मुले आहे मुलगा अयान आणि मुलगी अर्हा.
अल्लू अर्जुन वय (Allu Arjun age)
अल्लू अर्जुन यांचा जन्म ८ एप्रिल १९८३ मध्ये चेन्नई, तामिळनाडू येथे झाला असून त्यांचे सध्याचे वय ३९ वर्ष (२०२२) आहे.
अल्लू अर्जुन movies लिस्ट (Allu Arjun movie list)
अल्लूचा पहिला चित्रपट (Allu Arjun first movie)
अल्लू अर्जुन यांची पहिली फिल्म “विजेता” होती, त्यात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते.
उच्च शिक्षणासाठी तो कॅनडाला जाणारच होता. तेवढ्यात चित्रपट दिग्दर्शक के राघवेंद्र राव यांनी त्याला आपल्या ‘गंगोत्री’ या चित्रपटासाठी साइन केले होते. हाच त्याचा ऑफिशियल पहिला चित्रपट. गंगोत्री हि २००३ साली रिलीज झाली होती. गंगोत्री हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. गंगोत्रीमधील भूमिका सर्वांना प्रचंड आवडली होती. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू मेल अवॉर्ड देखील मिळाला होता.
२००४ मध्ये डायरेक्टर सुकुमार यांनी “आर्या” या फिल्म मध्ये अल्लू अर्जुन यांनि काम केले होते ती सुद्धा सुपरहिट फिल्म होती. या फिल्म मध्ये अल्लू अर्जुन यांच्या जबरदस्त ऍक्टइंग मुळे त्याना खूप अवॉर्ड्स सुद्धा मिळाले. या फिल्म ने बिझनेससुद्धा चांगला केला आणि इथूनच त्यांच्या कामाला सफलता मिळू लागली. फक्त 4 कोटीच्या बजेटमध्ये तयार झलेल्या या चित्रपटाचे बजेट होते. तर 30 कोटी या चित्रपटाने कमाई केली होती.
याच वर्षी अजून एक चित्रपट आला त्याच नाव “Bunny” या मुवि मध्ये त्यांनी कॉलेज स्टुडंटचा रोल केला होता या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनला फक्त साऊथ मध्ये नाही तर पूर्ण भारताचा आवडीचा एक्टर बनला.
अल्लू अर्जुनने बरेच सुपरहिट मुवीस दिलेली आहेत जसे “शंकर दादा जिंदाबाद” , “आर्य – २” , “बद्रीनाथ” , “सन ऑफ सत्यमूर्ती”. 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या परुगु या सिनेमाने अल्लू अर्जुनला त्याच्या करीयरमधील पहिला फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिला होता
अल्लू अर्जुन हे एक स्टाईलिश, डॅशिंग एक्टर आहेत. ते लाखो करोडोंच्या मनावर राज्य करतात.
वर्ष – चित्रपटाचे नाव
२००३ – गंगोत्री
२००४ – आर्य
२००५ – बनी
२००६ – हैप्पी
२००७ – देसमुदुरु शंकर दादा जिंदाबाद
२००८ – पारुगू
२००९ – आर्य २
२०१० – वरुधु वेदम
२०११ – बद्रीनाथ
२०१२ – जुलाई
२०१३ – ईदारामाईलाथो
२०१४ – आई एम डेट चेंज, रेस गुरम
२०१५ – सन ऑफ सत्यमूर्ति, रुद्रमादेवी
२०१६ – सराइनोडु
२०१७ – दुवदा जगन्नाधम
२०१८ – ना पेरू सूर्या, ना इल्लू इंडिया
२०२० – अला वैकुंठापुरामुलो
२०२१ – पुष्पा
अल्लू अर्जुनला प्राप्त अवार्ड (Allu Arjun Awards)
वर्ष – प्राप्त अवार्ड चे नाव
साल २००४ – नंदी जूरी स्पेशल अवार्ड
साल २००८ – बेस्ट तेलुगू एक्टर के लिए फिल्म फेयर अवार्ड
साल २०१० – बेस्ट तेलुगू एक्टर के लिए फिल्म फेयर अवॉर्ड
साल २०१६ – बेस्ट परफॉर्मेंस अवॉर्ड फॉर को एक्टर
FAQs
अल्लू अर्जुन पत्नी? (Allu Arjun wife)
स्नेहा रेड्डी
अल्लू अर्जुन भाऊ? (Allu Arjun brother)
अल्लू शिरिष (अभिनेता) आणि अल्लू वेंकटेश
अल्लू अर्जुन उंची? (Allu Arjun Height)
१७५ सेमी
अल्लू अर्जुनचे खरे नाव काय आहे? (What is Allu Arjun real name)
अल्लू अर्जुन (टोपण नाव – बन्नी आणि स्टाइलिश स्टार)
1 thought on “अल्लू अर्जुन बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, नेटवर्थ आणि इतर । Allu Arjun Biography in Marathi, Age, Height, family, Net worth and more”