नमस्कार …
मराठी जीवनी (www.marathijivani.com) वर तुमच स्वागत आहे.
तुम्हाला आपल्या पसंतीच्या व्यक्तींबद्दल जाणून घ्यायचे आहे का? ते कोठे आहेत? ते काय करतात ? त्यांचा जन्म कधी झाला? त्यांचं लग्न झालं का?
तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही सेलिब्रिटिज वर जीवनचरित्र लिहितो. त्यांचा इतिहास आणि सध्याच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो. सर्व माहिती हि मुख्यत्वे कोणतीही अतिशयोक्ती न करता इंटरनेटच्या माध्यमातून आणि स्वत:च्या कष्टाने वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्रित केलेली आहे.
आपण जर एका विशिष्ट व्यक्ती बाबत माहितीच्या शोधात असाल तर ते आम्हालाहि सुचवू शकता. तुमच्या आग्रहास्तव लवकरच तुमच्या त्या आवडीच्या व्यक्ती बद्दल आम्ही लिहू.
तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहोत.