राखी सावंत (Rakhi Sawant Biography in Marathi )

राखी सावंत नेहमी चर्चेत असणारी एक भारतीय नर्तकी, टेलिव्हिजन अभिनेत्री व मॉडेल आहे. तिने काही हिंदी, कन्नड, मराठी, ओडिया, तेलुगू आणि तामिळ चित्रपटात सुद्धा काम केले आहे. २००६ मध्ये बिग बॉस (सीजन १) मध्ये सुद्धा ती सर्वाना दिसली होती. २०१४ मध्ये राखी सावंतने जय शाह यांच्या अध्यक्षते खाली राष्ट्रीय आम पार्टी या नावाने स्वतःची एक राजनीतिक पार्टी चालू केली होती.
राखीचा जन्म २५ नोव्हेंबर, १९७८ साली मुंबई मध्ये झाला. तिच्या आईचे नाव जया भेदा आहे त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल आनंद यांच्याशी दुसरे लग्न केले आणि पहिल्या पतीपासून झालेल्या मुलांना दुसरे लग्न केलेल्या पतीचे नाव दिले. राखी सावंतला राकेश सावंत (फिल्म निर्देशक) हा भाऊ आणि पूर्व अभिनेत्री उषा सावंत हि बहीण आहे. राखी सावंतने ईसाई धर्मात परिवर्तन केलेले आहे.
राखी सावंत बायोग्राफी | Rakhi Sawant Biography
नाव – राखी सावंत
पूर्ण नाव – नीरु भेदा
टोपण नाव – ड्रामा क्वीन, कन्ट्रोवर्सी क्वीन
व्यवसाय – नर्तक अभिनेत्री
जन्मतारीख – २५ नोव्हेंबर १९७८
जन्मदिवस – – शनिवार
जन्म स्थळ – मुंबई, महाराष्ट्र (भारत)
वय – ४४ ( २०२२ पर्यंत)
नागरिकत्व – भारतीय
जन्म रास – धनु
धर्म – जन्म हिंदू परिवारात झाला पण नंतर ईसाई धर्माचा पालन करते
राखी सावंत फॅमिली । Rakhi Sawant Family
आईचे नाव – जया भेदा
वडिलांचे नाव – आनंद सावंत (सावत्र वडील)
बॉयफ्रेंड – अभिषेक अवस्थी (नर्तक), इलेश परुजनवाला (पूर्व मंगेतर), दीपक कलाल
भाऊ – राकेश सावंत (फिल्म निर्देशक)
बहीण – उषा सावंत (अभिनेत्री)
वैवाहिक स्तिथी – अविवाहित
राखी सावंतच्या काहीआवडीच्या गोष्टी | Rakhi Sawant Favorite Things
अभिनेता – शाहरुख खान, रणवीर सिंह, अल्लू अर्जुन
अभिनेत्री – प्रियांका चोपडा, सोनाक्षि सिन्हा आणि दीपिका पदुकोण
क्रिकेटर – विराट कोहली
आवडीचे स्थान – स्वित्झरलैंड
गाणे – ” मैं तेनु समझावां की “
आभूषण – हीरा
जेवण – चिकन आणि सलाड
पिणे – रिवेरा वाईन, चहा आणि नारळ पाणी
हॉटेल – डेलिकेसी ऑफ चायना, मुंबई
Rakhi Sawant Physical Stats
उंची – १६0 सेमी
वजन – ६० किलो
डोळ्यांचा रंग – काळा
केसांचा रंग – काळा
राखी सावंत नेटवर्थ | Rakhi Sawant Net Worth
राखी सावंतने एका मुलाखतीत सांगितले कि वयाच्या 11 व्या वर्षी तिने टीना अंबानीच्या लग्नात 50 रुपये रोजंदारीवर काम केले होते. पण आज राखी सावंत करोडोंची मालकिन आहे. बडबोली अभिनेत्री राखी सावंत हिला सर्वाधिक पैसा हा स्टेज शोमधून मिळतो. राखी चित्रपट, रिऍलिटी शो, जाहिराती, ब्रँड प्रमोशन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करते. बिग बॉस सीझन 14 मध्ये तीने 14 लाख रुपये घेऊन हा शो सोडला होता. या शोमध्ये ती दर आठवड्याला अडीच लाख रुपये घेत होती.
राखीचे मुंबईत अनेक फ्लॅट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राखीचे मुंबईतील अंधेरी आणि जुहू येथे दोन फ्लॅट आणि एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 11 कोटी रुपये सांगितली जाते.
राखीचे मुंबईत अनेक फ्लॅट आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राखीचे मुंबईतील अंधेरी आणि जुहू येथे दोन फ्लॅट आणि एक आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत 11 कोटी रुपये सांगितली जाते. राखीकडे पोलो कार आहे. याशिवाय राखीकडे फोर्ड एंडेव्हर कार देखील आहे, ज्याची किंमत 21 लाख रुपये आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राखी सावंत जवळपास 37 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकिंन आहे.
राखी सावंत शिक्षण | Rakhi Sawant Education
शाळा – गोकीलाबाई हाई स्कूल, विले पार्ले.
राखी सावंत ने आपले प्राथमिक शिक्षण गोकीलाबाई हाई स्कूल मधून पूर्ण केले आहे.
महाविद्यालय – मिठीबाई कॉलेज.
पुढील शिक्षणासाठी तिने मिठीबाई कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतले.
राखी सावंत उंची | Rakhi Sawant Height
राखी सावंत यांची उंची १६० सेंमी इतकी आहे.
राखी सावंत संपर्क आणि पत्ता | Rakhi Sawant Adress
B2/501, Serenity Complex , New Link Road, Oshiwara, Andheri(west), Mumbai 400058.
राखी सावंत movies लिस्ट | Rakhi Sawant movie list
वर्ष चित्रपट
१९९९ – दिल का सौदा
२००० – कुरुक्षेत्र
२००० – जोरू का गुलाम
२००० – जिस देश में गंगा रहता है
२००२ – ना तुम जानो ना हम
२००५ – मुंबई एक्सप्रेस
२००७ – शूटआउट एट लोखंडवाला
२००८ – गुमनाम – द मिस्ट्री
२००९ – दिल बोले हडिप्पा!
२०१५ – मुंबई कैन डांस साला
राखी सावंतने आणि बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी लेटेस्ट अपडेट (Rakhi Sawant and Adil Durrani latest update)
राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानी वर अत्याचार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला होता. अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत राहते. तिची वादग्रस्त टिप्पणी असो किंवा तिची रिलेशनशिप स्टेटस असो, अभिनेत्री हेडलाइन्स बनण्याची एकही संधी सोडत नाही. राखी गेल्या काही दिवसांपासून तिच्या अभिनेत्री, शर्लिन चोप्रासोबतच्या सार्वजनिक भांडणामुळे चर्चेत आहे, ज्याने साजिद खानवर लैंगिक शिकारी असल्याचा आरोप केला होता आणि बिग बॉस 16 या शोमध्ये त्याच्या सहभागाला विरोध केला होता.
FAQs
राखी सावंत चा जेंडर काय आहे ?
राखी सावंत एक महिला मॉडल, डांसर आणि राजनीतिज्ञ आहे.
राखी सावंत इतकी प्रसिद्ध का आहे? Why is Rakhi Sawant so famous?
राखी तिचा बडबोलेपणा आणि वादग्रस्त विधान यांमुळे नेहमी चर्चेत असते.
राखी सावंतचे लग्न कधी झाले? (When Rakhi Sawant got married?)
राखी सावंतने 2019 मध्ये रितेश सिंहसोबत लग्न केले होते.
राखी सावंतचे वय किती आहे? (How old is Rakhi Sawant?)
जन्मतारीख, २५ नोव्हेंबर १९७८; वय (२०२१ पर्यंत), ४३ वर्षे
1 thought on “राखी सावंत बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Rakhi Sawant Biography in Marathi, Age, Height, family, Husband, Net worth and more”