स्वप्नील जोशी बायोग्राफी (मराठीतुन जीवन चरित्र), एकूण संपत्ती, वय, उंची, चित्रपट, कुटुंब, पत्नी, आणि बरेच काही | Swapnil Joshi Biography in Marathi, Net Worth, Age, Height, Movies, Family, Wife,  and More

Spread the love

स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Biography in Marathi)

मित्रांनो आज आपण स्वप्नील जोशी यांच जीवन चरित्र मराठीतून जाणून घेणार आहोत. स्वप्नील हे मराठीतील उत्तम अभिनेत्यापैकी एक आहेत. अभिनयासाठी जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये त्यांच्या नावाची गणती केली जाते. स्वप्नील जोशी यांच्या ( Swapnil Joshi Net Worth) श्रीमंतीचा हाच मुख्य स्रोत आहे.

स्वप्नील यांचा जन्म स्वप्नील जोशी यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९७७ साली गिरगाव, मुंबई येथे झाला म्हणून ते स्वतःला गिरगावकर समजतात. १९९८ पासून ते कांदिवली येथील ठाकूर गावात ते आपल्या परिवारासोबत राहतात. हे एक मराठी अभिनेते आहेत पण त्यांनी हिंदी व मराठी चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमधून अभिनय केला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची खास ख्याती आहे. स्वप्नील जोशी हे महागुरू श्री. सचिन पिळगावकर ह्यांना आपले आदर्श आणि वडिलांसारखे मानतो.

स्वप्नील जोशी बायोग्राफी | Swapnil Joshi Biography

नाव                   –           स्वप्नील जोशी

व्यवसाय            –           मराठी अभिनेता

जन्म तारीख        –           १८ ऑक्टोबर १९७७

जन्मदिवस          –           रविवार

जन्म स्थळ          –           गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र (इंडिया )

वय – ४५ (२०२२ पर्यंत)

नागरिकत्व          –           भारतीय

जन्म रास           –           तूळ

धर्म                   –           हिंदू

छंद                   –           डान्स, एक्टिंग आणि स्विमिंग

स्वप्नील जोशी फॅमिली । Swapnil Joshi Family

गर्लफ्रेंड             –           अपर्णा जोशी

वैवाहिक स्थिती   –           वैवाहिक

पत्नी                  –           लीना आराध्ये

मुले                   –           राघव (मुलगा), मायरा (मुलगी)

स्वप्निलच्या काही आवडीच्या गोष्टी  | Swapnil Joshi Favorite Things

अभिनेता           –           अमिताभ बच्चन, ह्रितिक रोशन, अल्लू अर्जुन आणि शाहरुख खान  

अभिनेत्री           –           माधुरी दीक्षित आणि दीपिका पदुकोण

फिल्म               –           शोले आणि अशी ही बनवाबनवी

फिल्म (हॉलिवूड) –        The Foreigner

खेळ                 –           Block Puzzle

गाणं                  –           कल हो ना हो आणि तू हि रे माझा मितवा

पेय                   –           चहा, लिंबू सरबत  

टीव्ही चॅनेल       –           स्टार प्रवाह 

खेळ                 –           क्रिकेट 

रंग                    –           सफेद

ईमोजी              –           एंजल 

जेवण                –           शाकाहारी, उकडीचे मोदक, मुगलाई, पंजाबी

आवड              –           सिनेमा पाहणे

Swapnil Joshi Physical Stats

उंची                 –           १७३ सेमी

वजन                –           ५८ किलो

डोळ्यांचा रंग    –           काळा

केसांचा रंग      –           काळा

स्वप्नील जोशी नेटवर्थ  | Swapnil Joshi Net Worth

अभिनयासाठी जास्त मानधन घेणाऱ्यांमध्ये स्वप्नील जोशी यांच्या नावाची गणती केली जाते. त्यांच्या (Swapnil Joshi Net Worth) श्रीमंतीचा हाच मुख्य स्रोत आहे.

Swapnil Joshi Net Worth is approximately 05 Million (In 2020)

नेट वर्थ  – ०५ लाख डॉलर (2020 पर्यंत )

स्वप्नील जोशी शिक्षण  | Swapnil Joshi Education

शाळा              –           बी. जे. पी. एल. स्कूल, मुंबई

स्वप्नील जोशीने शालेय शिक्षण बी. जे. पी. एल. स्कूल, गिरगाव, मुंबई येथून झाले आहे.

महाविद्यालय             –           Sydenham College of Commerce & Economics Mumbai.

स्वप्नील जोशी याने Sydenham College of Commerce & Economics Mumbai मधून बीकॉम कम्प्लिट केले आहे.

स्वप्नील जोशी उंची  | Swapnil Joshi Height

स्वप्नील जोशी यांची उंची १७३ से.मी. इतकी आहे.

स्वप्नील जोशी इन्स्टाग्राम। Swapnil Joshi on Instagram

स्वप्नील जोशी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. स्वप्नीलचे इंस्टाग्रामवर  ८.५ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

स्वप्नील जोशी विवाह |  Swapnil Joshi wedding

स्वप्नीलने मे २००५ साली अपर्णा नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि ते अयशस्वी झाले २००९ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्याने परत २०११ साली नाशिक येथे लीना आराध्ये हिच्याशी लग्न केले. आता त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव राघव आणि मुलीचे नाव मायरा आहे.

स्वप्नील जोशी movies लिस्ट | Swapnil Joshi movie list

स्वप्नील जोशी हे एक असे कलाकार कि ज्यांनी स्वतःच्या मेहनीतीने टीव्ही सिरीयल आणि फिल्मी दुनियेमध्ये सफलता प्राप्त केले आहे. १९७७ मध्ये आलेल्या ” गुलाम-ए-मुस्तफा या चित्रपटातून स्वप्नीलने आपल्या दमदार अभिनयाने सुरुवात केली, त्यानंतर फिल्मी दुनियेमध्ये त्यांनी कधी मागे वळून पहिले नाही. नंतर २००४ साली ” मानिनी ” फिल्म मध्ये अभिनय केला. २००७ मध्ये ” फुगे ” या चित्रपटात सुद्धा काम केले आहे.

२००८ मध्ये ओय लक्की लक्की ओय या चित्रपटात काम केले, या चित्रपटात केलेल्या अभिनयाला चांगली प्रशंसा मिळाली. त्या नंतर २०१० मध्ये ” मुंबई – पुणे – मुंबई ” या चित्रपटात काम केले, ते हि दर्शकांच्या चांगलेच पसंतीस आले. २०११ साली ” द लाईफ जिंदगी ” या चित्रपटात अभिनय केला. त्या नंतर २०१३ साली ” दुनियादारी ” मंगला शतक वन्स मोअर फिल्म मध्ये पण अभिनय केला.

२०१४ साली स्वप्नील जोशी द्वारा ” प्यार वाली लव्ह स्टोरी ” या चित्रपटात काम केले, त्या नंतर २०१५ साली आलेले चित्रपटात सुद्धा अभिनय केला सगळ्यात जास्त प्रसिद्धी मिळाली ते चित्रपट ” वेलकम जिंदगी “, ” मितवा “, ” तू हि रे “, ” मुंबई-पुणे-मुंबई (पार्ट-२) ” हे सगळे चित्रपट दर्शकांच्या चांगलेच पसंतीस आले आहेत. २०१६ मध्ये ” लाल इष्क ” ,  ” फ्रेंड्स ” या फिल्मस मध्ये काम केले. २०१७ साली आलेला ” भिकारी ” या चित्रपटात सुद्धा चांगला अभिनय केला.

स्वप्नील जोशी यांच्या टीव्ही सिरीयल बद्दल – स्वप्नील जोशी यांनी जसे फिल्मी दुनियेत नाव कमविले आहे त्यापेक्षा जास्त टीव्ही सिरीयल मध्ये सुद्धा चांगलेच नाव प्रसिद्ध आहे. १९९३ साली टीव्ही धारावाहिक सिरीयल ” कृष्णा ” मध्ये अभिनय करून चांगली प्रसिद्दी मिळविली होती, त्यानंतर १९८८ मध्ये लव कुश मध्ये पण अभिनय केला आणि दर्शकांच्या चांगलाच पसंतीस आले होते. १९९९ मध्ये त्यांनी ” हद कर दि ” सीरिअल मध्ये काम केले.

२००९ मध्ये ” केहता हे दिल ” आणि ” बँड बाजा ” या सिरीयल मध्ये काम केले, नंतर ” साजन रे झूठ मत बोलो ” मध्ये काम केले. तेव्हा दर्शकांनी चांगली प्रशंसा केली. २०१० साली ” एका लग्नाची दुसरी गोष्ट ” या टीव्ही सीरिअल मध्ये काम केले, २०१९ साली स्वप्नील जोशी द्वारा ” जिवलगा ” सिरीयल मध्ये काम केले. अशा प्रकारे त्यांनी अनेक टीव्ही सीरिअल मध्ये काम केले आहे. 

FAQs

स्वप्नील जोशी यांची उंची किती आहे? (Swapnil Joshi Height)

स्वप्नील जोशी यांची उंची १७३ से.मी. इतकी आहे.

स्वप्नील जोशी यांची संपत्ती किती आहे? (Swapnil Joshi Net Worth)

Swapnil Joshi Net Worth is approximately 05 Million (In 2020)

स्वप्नील जोशी विवाह दिवस (Swapnil Joshi wedding)

स्वप्नीलने मे २००५ साली अपर्णा नावाच्या मुलीशी लग्न केलं आणि ते अयशस्वी झाले. २००९ साली त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्याने परत २०११ साली नाशिक येथे लीना आराध्ये हिच्याशी लग्न केले

Leave a Comment