तेजश्री प्रधान बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Tejashree Pradhan Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan in Brief)

Table of Contents

तेजश्री प्रधान हि मराठी टेलिव्हिजन आणि चित्रपट क्षेत्रातली एक देखणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तेजश्रीने मराठी सोबत काही ठराविक हिंदी चित्रपटातही चांगल्या भूमिका  केलेल्या आहेत. त्यामुळे मराठी सोबत ती बॉलीवुड क्षेत्रातही एक नावाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने तीने सर्व प्रेक्षकांची  मन जिंकली आहेत.

तेजश्री प्रधान हिने ‘ह्या गोजिरवाण्या घरात’ या ई टीव्ही मराठी मधील मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिची नंतरची मुख्य भूमिका ‘लेक लाडकी ह्या घरची’ या मालिकेमध्ये होती. या सिरीयल ने ८०० एपिसोड पूर्ण केले होते.

तेजश्री ला सर्वात जास्त प्रसिद्दी मिळाली ती झी मराठी वाहिनी वरील मालिका ” होणार सून मी या घरची “. या मालिकेतील तिची जान्हवी ची भूमिका खूप गाजली आणि लोकांनाही ती खूप पसंत पडली होती.

तेजश्रीने “तिला काय सांगायचे” या नाटकात देखील काम केले आहे. तिने यूट्यूब व्हिडिओ “अनकम्फर्टेबल मध्ये देखील काम केले आहे.

पुढे याच मालिकेतील प्रमुख सह कलाकार शशांक केतकर (Shashank Ketkar) यांच्याशी तिची जवळीक वाढत गेली आणि पुढे याचे रूपांतर २०१४ साली लग्नात झाले. परंतु वर्षभरातच म्हणजे २०१५ साली त्यांचा घटस्फोट झाला.

तेजश्री फक्त पडद्यावरच नाही, तर समाजपयोगी कामातूनहि लोकांच्या नजरे समोर नेहमीच राहिली. मग तो पोलिओ डोस असो, रक्तदान किंवा करोना लस घेण्यासाठीचे संदेश असोत. ऑनस्क्रिन संदेश देणारे कलाकार आपल्या खऱ्या आयुष्यात याबाबतीत किती गंभीर असतील हा प्रश्न आपल्या मनात असतोच. पण तेजश्रीने याचेच उत्तर तिच्या कृतीतून दिलं. ‘मी नेत्रदान करणार आहे, व तुम्हीही नेत्रदान करा’ असं सांगत ती सक्षम या सामाजिक संस्थेशी जोडली गेली आहे.

तेजश्री प्रधान बायोग्राफी | Tejashree Pradhan Biography in Marathi

नाव                  –           तेजश्री प्रधान

टोपण नाव        –           तेजू

व्यवसाय           –           मराठी अभिनेत्री

जन्मतारीख       –           २ जुन १९८८

जन्मदिवस        –           गुरुवार

जन्म स्थळ        –           मुंबई ( महाराष्ट्र , भारत )

वय                   –           ३४ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व        –           भारतीय

जन्म रास          –           तूळ

धर्म                   –           हिंदू

तेजश्री प्रधान फॅमिली । Tejashree Pradhan Family

आईचे नाव                    –          सीमा प्रधान

वडिलांचे नाव                –          ( माहिती अस्तित्वात नाही )

भाऊ किंवा बहीण         –          ( माहिती अस्तित्वात नाही )

वैवाहिक स्तिथी             –           डिवोर्सड

पती                              –           शशांक केतकर (२०१४-१५) Shashank Ketkar

तेजश्री प्रधानच्या काही आवडीच्या गोष्टी  | Tejashree Pradhan Favorite Things

अभिनेता                                 –           रितेश देशमुख

अभिनेत्री                                  –           दीपिका पादुकोण

रंग                                           –          काळा आणि गुलाबी

छंद                                          –          अभिनय आणि गाणे

Tejashree Pradhan Physical Stats

उंची                             –         १७२  सेमी

वजन                            –         ५८ किलो

डोळ्यांचा रंग               –          काळा

केसांचा रंग                  –          काळा

तेजश्री प्रधान नेटवर्थ  | Tejashree Pradhan Net Worth

Tejashree Pradhan Net Worth (नेट वर्थ)  – १० लाख डॉलर (2022 पर्यंत )

तेजश्री प्रधान शिक्षण  | Tejashree Pradhan Education

शाळा                         –  चंद्रकांत पाटकर विद्यालय

महाविद्यालय            –  वी जी वझे कॉलेज  

तेजश्री प्रधान उंची  | Tejashree Pradhan Height

तेजश्री प्रधान यांची उंची १७२ सेमी सेमी इतकी आहे.

तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम। Tejashree Pradhan Instagram

तेजश्री प्रधानच्या इंस्टाग्राम अकाउंट १० लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

तेजश्री प्रधान फेसबुक। Tejashree Pradhan facebook

तेजश्री प्रधानच्या  फेसबुक अकाउंट वर ६.५ लाख पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

तेजश्री प्रधान ट्विटर | Tejashree Pradhan Twitter

तेजश्री प्रधानच्या  ट्विटर अकाउंट वर जवळपास ५२ हजार फॉलोअर्स आहेत.

तेजश्री प्रधान विवाह | Tejashree Pradhan wedding

तेजश्री प्रधानचा विवाह शशांक केतकर यांच्याशी २०१४ साली झाला. झी मराठी वाहिनी वरील मालिका ” होणार सून मी या घरची “. या मालिकेत काम करताना  तिची जवळीक शशांक केतकर यांच्याशी वाढली. पुढे या जवळीकच रूपांतर प्रेमात होऊन ते विवाहाचा बंधनात बांधले गेले. नंतर वर्षभरातच म्हणजे २०१५ साली त्यांचा घटस्फोट झाला.

तेजश्री प्रधानचा पती | Tejashree pradhan husband name

तेजश्री प्रधानच्या पतीचे नाव शशांक केतकर (Shashank Ketkar) असे आहे. शशांक एक मराठी टेलिव्हिजन आणि थिएटर अभिनेता आहे. शशांकने २०१७ मध्ये वकील प्रियांका ढवळे हिच्याशी पुन्हा लग्न केले.

तेजश्री प्रधान वय | Tejashree Pradhan age

तेजश्री प्रधान हिचा जन्म २ जुन १९८८ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय ३४ वर्ष (२०२२) आहे.

तेजश्री प्रधान टी.  व्ही.  सीरिअल्स लिस्ट | Tejashree Pradhan T. V. Serials list

२००७                –         ह्या गोजिरवाण्या घरात

२००८                 –          तुझ नी माझं घर श्रीमंताचं

२०१०                –          लेक लाडकी या घरची

२०१२                 –         सावधान इंडिया

२०१३                  –         होनार सुन मी ह्या घरची

२०१६                   –        प्रेम हे

२०१७                  –        सूर नवा ध्यास नवा

२०१९                   –        अग्गबाई सासूबाई

तेजश्री प्रधानला मिळालेले पुरस्कार | Tejashree Pradhan awards

२०१३ –  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, झी मराठी अवॉर्ड्स तर्फे. 

२०१३ –  सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड् “होणार सून मी या घरची” या मालिकेतील उत्कृष्ट भूमिके साठी, बिग एंटरटेनमेंट अवॉर्ड्स तर्फे.

२०१४ – सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सून म्हणून झी मराठी अवॉर्ड्स तर्फे. 

२०१४ – सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार, मटा सन्मान तर्फे.

२०१९ – अग्गबाई सासूबाई मध्ये केलेल्या अप्रतिम अभिनय बद्दल, झी मराठी अवॉर्ड्स तर्फे

तेजश्री प्रधान movies लिस्ट | Tejashree Pradhan movies list

तेजश्री प्रधान हिने मराठी चित्रपटांत निरनिराळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. काही निवडक मराठी आणि हिंदी चित्रपट पुढील प्रमाणे आहेत.

२००९ – झेंडा

२००९ – कर्तव्य

२०११ – शर्यत

२०१३ – लग्न पाहावे करुण

२०१४ – डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो

२०१७ – ओली की सुकी

२०१७ – ती साध्या काय करते

२०१८ – असेही एकादा व्हावे

२०१९ – जजमेंट

२०१९ – हजारी

२०१९ – अन्य द अदर

२०२१ – बबलू बॅचलर

तेजश्री प्रधान आणि नाटक | Tejashree Pradhan  in stage plays

२०११ – फक्त तुझी साथ हवीय

२०१५ – कार्टी काळजात घुसली

२०१९ – तिला काही सांगायचंय

मित्रानो तुम्हाला तेजश्री प्रधान बद्दल ची माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट्स द्वारे आम्हाला कळवा. अधिक माहिती साठी वाचा तेजश्री प्रधान

Related Post :

बायोग्राफी – सोनाली कुलकर्णी बायोग्राफी

तेजश्री प्रधानचे वय काय ? (How old is Tejashree Pradhan?)

वय ३४ वर्ष (२०२२ पर्यंत)

तेजश्री प्रधानच नेट वर्थ  किती आहे? (Tejashree Pradhan net worth)

१० लाख डॉलर (2022 पर्यंत )

तेजश्री प्रधानचा पतीचे नाव काय? (What is Tejashree Pradhan’s husband’s name)

शशांक केतकर (Shashank Ketkar)

तेजश्री प्रधान सिंगल आहे का? (Is Tejashri Pradhan single?)

तेजश्री प्रधानचा विवाह शशांक केतकर यांच्याशी २०१४ साली झाला. नंतर वर्षभरातच म्हणजे २०१५ साली त्यांचा घटस्फोट झाला.

1 thought on “तेजश्री प्रधान बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Tejashree Pradhan Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more”

Leave a Comment