नर्गिस फाखरी बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Nargis Fakhri Biography in Marathi, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri Biography in Marathi)

नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हिचा जन्म २० ऑक्टोबर १०७९ साली न्यूयॉर्क मधील क्वीन्स या शहरात झाला. तिचे वडील मोहम्मद फाखरी  हे एक उद्योगपती होते. तसेच आई मैरी फाखरी हि एक पूर्व पोलीस अधिकारी होती. नर्गिसच्या सांगण्या अनुसार तिचे वडील हे पाकिस्तान मधील मुस्लिम समुदायाचे होते तशीच तिची आई चेक रिपब्लिकन,  यूरोप मधील होती. नर्गिस सहा वर्षाची असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला होता  काही वर्षातच तिच्या वडिलांचा अचानक  मृत्यु झाला.

२०११ साली रोमँटिक ड्रामा रॉकस्टार या हिंदी चित्रपटात तिने  पहिली भूमिका केली  होती.  या सिनेमासाठी  तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.

नर्गिस हिने अगदी वयाच्या 16 व्या वर्षी एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला  सुरुवात केली. पुढे नर्गिस अमेरिकाज नेक्स्ट टॉप मॉडेल (200४) च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सीजनमध्ये स्पर्धक म्हणून दिसली.

अभिनेत्री नर्गिस फाखरी (Nargis Fakhri) हल्ली बॉलीवूड पासून दूर जर्मनी मध्ये  असून ती  तिच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत आहे. अलीकडेच, तिने स्वत: ला तंदुरुस्त ठेवण्या साठी सोशल मीडिया वर  २१ दिवसांच्या व्रताची घोषणा केली आहे. नर्गिस या २१ दिवसात फक्त पाणी पिणार असल्याची माहिती नर्गिसने स्वतः सोशल मीडियावर सर्वांना दिली आहे. वॉटर फास्ट‍िंग मध्ये उपवास करणाऱ्या  व्यक्तीने  फक्त पाणीच प्यायचे असते. यात वजन कमी करण्यासह शरीरातून  हानिकारक टॉक्स‍िन बाहेर पडते आणि रक्तदाबाचे संतुलन राखण्यास देखील मदत होते असे तिचे म्हणणे आहे. अभिनयाव्यतिरिक्त नर्गिस तिच्या फिटनेससाठी खूप प्रसिद्ध आहे.

तिच्या सुरुवातीच्या मॉडलिंगच्या दिवसाचे अनेक किस्से आहेत. प्लेबॉय या अँडल्ट  मॅगझिनसाठी तिला न्यूड पोझ देण्याची ऑफर आली होती पण नर्गिसने  ते करण्यासाठी स्पष्ट नकार दिला होता. नर्गिसच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती एक चांगली अभिनेत्री आहे.

नर्गिस फाखरी व्यक्तिगत माहिती (Nargis Fakhri Personal Details)

नाव                   –           नर्गिस मोहम्मद फाखरी

टोपण नाव          –           N/A

व्यवसाय            –           मॉडल, अभिनेत्री

जन्मतारीख         –           २० ऑक्टोबर १९७९

जन्मदिवस          –           शनिवार

जन्म स्थळ          –           क्वीन्स, न्यूयॉर्क

वय                   –           ४२ वर्ष ( २०२२ पर्यंत )

नागरिकत्व          –           अमेरिकी

जन्म रास           –           तूळ

धर्म                   –           इस्लाम आणि ईसाई

नर्गिस फाखरी फॅमिली । Nargis Fakhri Family

आईचे नाव         –           मैरी फाखरी

वडिलांचे नाव      –           मोहम्मद फाखरी

बहीण                –           आलिया

वैवाहिक स्तिथी   –           अविवाहित

नर्गिस फाखरीच्या काही आवडीच्या गोष्टी  | Nargis Fakhri Favorite Things

अभिनेता           –           आमिर खान, शाहरुख खान आणि वरुण धवन

अभिनेत्री           –           काजोल 

रंग                    –          नारंगी

आवडीचा खेळ  –          क्रिकेट आणि टेनिस

आवडीचा पोशाख –        पटियाला सलवार, कुर्ती आणि चप्पल

छंद                   –         फिरणे, योग, नृत्य

आवडीचे ठिकाण –         डेन्मार्क, ग्रीस, न्यूझीलँड आणि कोस्टा रिका

Nargis Fakhri Physical Stats

उंची                 –          १७५ सेमी

वजन                –         ५५ किलो

डोळ्यांचा रंग    –          डार्क ब्राउन

केसांचा रंग      –          काळा

नर्गिस फाखरी नेटवर्थ  | Nargis Fakhri Net Worth

नेट वर्थ  – १२० लाख डॉलर (२०२२ पर्यंत)

नर्गिस फाखरी शिक्षण  | Nargis Fakhri Education

बी. ए. ( Fine Arts ) क्वीन्स कॉलेज, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क

नर्गिस फाखरी लव्ह अफेअर्स | Nargis Fakhri love affairs

नर्गिस फाखरीच्या लव्ह लाइफमध्ये अनेक चढ उतार पाहायला मिळत आहेत. नर्गिस हिने २०१३ मध्ये अभिनेता उदय चोप्राशी  डेट करायला सुरुवात केली होती. त्यांच्या या रिलेशनशीपने भारतातील मीडिया कव्हरेजला चांगलाच मसाला मिळाला होता. नर्गिस आणि उदय जेव्हा रिलेशनशिप मध्ये होते तेव्हा  उदयची आई पामेला चोप्रा यांनी दोघांच्याही लग्नासाठी होकार दिला होता असे  बोलले जाते. पुढे  ते दोघेही लवकरच लग्न करतील अशी अपेक्षा असतानाच २०१७ साली या दोघांचे ब्रेकअप झाले. पुढे मे २०१८ मध्ये, नर्गिसने इन्स्टाग्रामवर चित्रपट निर्माते मॅट अलोन्झोसोबतच्या आपल्या नात्याची घोषणा केली होती. रिपोर्ट्सनुसार, मैटसोबत वाढणाऱ्या जवळीकीमुळेच उदयने तिला व्हाट्सअँप वर  मॅसेज पाठवून ब्रेकअप केले होते.

नर्गिस फाखरी विवाह | Nargis Fakhri wedding

नर्गिस फाखरी सध्या तरी अविवाहित आहे.

नर्गिस फाखरी सध्याचे वय | Nargis Fakhri age at present

नर्गिस फाखरी हिचा जन्म २० ऑक्टोबर १०७९ साली झाला असून तिचे सध्याचे वय (Nargis Fakhri age) ४२ वर्ष ( २०२२ पर्यंत )

नर्गिस फाखरी movies लिस्ट | Nargis Fakhri movie list

नर्गिस २०११ मध्ये इम्तियाज अलीच्या रॉकस्टार या म्युजिकल रोमँटिक ड्रामा मध्ये मुख्य भूमिकेत दिसली होती. हा चित्रपट एका महत्त्वाकांक्षी संगीतकार आणि गायकाचा सामान्य जीवन ते आंतरराष्ट्रीय स्टार बनण्याचा प्रवास दाखवला आहे. यामध्ये नर्गिसला काश्मिरी पंडित दाखवले गेले आहे. नर्गिसने या चित्रपटात एका श्रीमंत मुलगीची भूमिका केली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकां कडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.

नर्गिसला या चित्रपटातील अभियानासाठी फिल्मफेअर नामांकनासह इतर विविध पुरस्कार समारंभांमध्ये सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी नामांकन मिळाले होते. मद्रास कॅफे हा तिचा नंतरचा सिनेमा होता. या चित्रपटामध्ये तीने जॉन अब्राहमसोबत काम केले आहे.

. वर्ष                                सिनेमा

२०११    –                        रॉकस्टार      

२०१३     –                       मद्रास कैफ़े                

                                     फटा पोस्टर निकला हीरो       

२०१४     –                       मैं तेरा हीरो               

                                    किक

२०१६   –                       अजहर                    

                                   हाउसफुल 3              

                                    ढिशुम

ती बॉलिवूडमध्ये काम करत आहे त्याबद्दल ती फारच खूष आहे कारण इथे सेक्स सीन साठी जबरदस्ती करावी  लागत नाही असा तिच म्हणणं आहे. इथे तिला पडद्यावर न्यूड सीन करावे लागत नाही.

नर्गिसच मराठी सिनेमातील  पदार्पण | Nargis in Marathi Movie

२०१६ साली नर्गिस हिने रवी जाधवच्‍या म्युझिकल चित्रपट बॅन्‍जो मध्‍ये क्रिस्‍टीना नावाची भूमिका केली.

चित्रपटांखेरीज नर्गिस हि जाहिरात क्षेत्रात हि प्रसिद्ध आहे. तिने बर्याच जाहिरातीत काम केलेल आहे. अगदी उदाहरणच द्यायचं म्हंटलं तर किंगफिशर कैलेन्डर ( २००९ ), अमेरिकन सीजन २ इत्यादी 

तुम्ही हे सुद्धा वाचू शकता द्रौपदी मुर्मू बायोग्राफी

नर्गिस फाखरी उंची किती आहे? (Nargis Fakhri height)

नर्गिस फाखरीची उंची १७५ सेमी  इतकी आहे

नरगिस फाखरी पति चे नाव ? (Nargis Fakhri husband name)

नर्गिस फाखरी सध्या तरी अविवाहित आहे.

नरगिस फाखरी ची फ़िल्में (Nargis Fakhri Movies)

Please refer the blog for this information

नर्गिस फाखरी नेटवर्थ किती? (Nargis Fakhri Net Worth)

नेट वर्थ  – १२० लाख डॉलर (२०२२ पर्यंत)

Leave a Comment