उर्फी जावेद बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर | Urfi Javed Biography in Marathi, Age, Height, family, Husband, Net worth and Father name

Spread the love

उर्फी जावेद (Who is Urfi Javed)

उर्फीचा जन्म १५ ओक्टोम्बर १९९६ साली उत्तर प्रदेश, लखनऊ येथे एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला. उर्फीच्या आईचे नाव जकिया सुलताना आणि वडिलांचे नाव इरफू जावेद आहे तिला बहिणी सुद्धा आहेत. उर्फीला लहानपणापासूनच अभिनयाची आणि डान्सिंगची आवड आहे. याच आवडीच्या जोरावर ती लखनऊ मधून मुंबईला आली. मुंबईला येण्या आधी उर्फी दिल्ली येथे एका फॅशन डिझाइनर कडे असिस्टंट म्हणून काम करत होती. सोशल मीडियावर उर्फी नेहमी चर्चेत असते, तिच्या अतरंगी ड्रेस स्टाईल आणि बोल्ड अवतार मुळे लोक तिला पसंत करतात.

उर्फी जावेद बायोग्राफी (Urfi Javed Biography in Marathi)

नाव                  –           उर्फी जावेद  

व्यवसाय           –           टीव्ही अभिनेत्री, मॉडेल  

जन्मतारीख       –           १५ ऑक्टोबर १९९६

जन्म स्थळ        –           लखनऊ, उत्तर प्रदेश (भारत)

वय                   –           २६ वर्षे  ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व        –           भारतीय

जन्म रास          –           तूळ

धर्म                   –           इस्लाम

उर्फी फॅमिली (Urfi Family Parents)

आईचे नाव        –           जकिया सुलताना

वडिलांचे नाव    –           ईरफ़ू जावेद

३ बहिणी           –           डॉली जावेद, अस्फि जावेद आणि उरुसा जावेद

वैवाहिक स्तिथी –           अविवाहित

भाऊ                –           साहेल हबीब खान

उर्फीच्या वडिलांचे नाव (Urfi’s father name)

उर्फीच्या वडिलांचे नाव इफ्रू जावेद आहे. उर्फी कॉलेजमध्ये शिकत असताना कोणीतरी तिचे फोटो एका पॉर्न वेबसाइटवर पोस्ट केले. हे वडिलांना काळातच माफी मागण्याची संधी न देता तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरुवात केली म्हणून आई आणि तिच्या इतर दोन भावंडांना मागे ठेवून ती तिच्या दोन बहिणींसोबत दिल्लीला गेली.

उर्फीच्या काही आवडीच्या गोष्टी  (Urfi’s Favorite Things)

अभिनेता          –           वरुण धवन

अभिनेत्री          –           आलीय भट्ट, राखी सावंत

आवडीचे खाणे –          ऑम्लेट

आवडीचा खेळ –         क्रिकेट

स्थान               –           लंडन

आवड              –           फिरणे आणि नाचणे

Urfi’s Physical Stats

उंची                 –           १५५ सेमी

वजन                –           ५० किलो

डोळ्यांचा रंग   –           काळा

केसांचा रंग      –           काळा

बॉडी साइज    –           ३३-२५-३४

उर्फी जावेद नेटवर्थ (Urfi Javed Net Worth)

एकूण  संपत्ति        –            ₹ १७०  कोरोड़

मासिक इन्कम        –             ₹ ५० लाख रुपए     ( २०२२ पर्यंत )

उर्फीच शिक्षण (Urfi’s Education)

शाळा             –           सिटी मोंटेसरी स्कूल.

उर्फीने आपले सुरुवातीचे शिक्षण सिटी मोंटेसरी स्कूल मधून पूर्ण केले.

महाविद्यालय –           एमिटी युनिव्हर्सिटी, लखनऊ.

त्यानंतर पुढचे शिक्षण तिने लखनऊच्या एमिटी युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेऊन मास कम्युनिकेशन मध्ये आपले ग्रॅड्युएशन पूर्ण केले.

उर्फीची उंची | Urfi Javed Height

उर्फी यांची उंची १५५ सेमी सेमी इतकी आहे.

उर्फी जावेद विवाह | Urfi Javed wedding

उर्फी चे अजून लग्न झालेले नाही.

उर्फी जावेद वय | Urfi Javed age

उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय २६ वर्षे  ( २०२२ पर्यंत ) आहे. 

उर्फी इंस्टाग्राम अकाउंट(Urfi javed instagram account)

इन्स्टाग्रामवर तिचे युजरनेम urf7i आहे.

उर्फीचे करियर (Urfi’s Career)

हल्ली फॅशनच्या दुनियेत एक नाव प्रत्येकाच्या जिभेवर आहे, ते नाव म्हणजे उर्फी जावेद. बिग बॉस ओटीटीमध्ये उर्फीची एन्ट्री झाल्यापासून ती खूप चर्चेत आहे. उर्फी नेहमीच तिच्या चित्रविचित्र फॅशनसाठी चर्चेत असते. चाहते उर्फीच्या  प्रत्येक व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात आणि उर्फीने तिचा लेटेस्ट लुक चाहत्यांसोबत शेअर करताच, काही मिनिटांतच तो व्हायरल होतो.

उर्फीने आपले करियर २०१६ सुरु झाले. सोनी टीव्हीवर प्रकाशित झालेले “बडे भैय्या कि दुल्हनिया” या सिरीयल पासून झाली. या टीव्ही धारावाहिक मध्ये तिने अवनी पंत नावाच्या मुलीचा किरदार केला होता त्यात ती लोकांच्या नजरेत आली त्यामुळे तिला त्याच वर्षी दुसरी सिरीयल मध्ये पण काम मिळाले त्याचे नाव “चंद्र नंदिनी ” असे होते.

सन २०१७ मध्ये उर्फीला “मेरी दुर्गा” या टीव्ही सिरीयल मध्ये काम मिळाले त्यात तिने आरती नावाच्या मुलीची भूमिका केली होती. या शो चे निर्माते रवींद्र गौतम आणि प्रदीप कुमार होते, हा शो एक वर्ष चालला त्यानंतर शो २०१८ मध्ये बंद झाला.

त्यानंतर २०१८ मध्ये “सात फेरो कि हेरा फेरी” या शो मध्ये तिने कामिनी जोशीची भूमिका केली होती. कलर्स टीव्ही ने “बेपनाह” या शो मध्ये बेला या मुलीची भूमिका केली होती.

सन २०२० मध्ये उर्फीने “ये रिश्ता क्या कहलता है” या शो मध्ये तीने कामिनी जोशी आणि “कसौटी जिंदगी कि” या शो मध्ये तिने तनिषा चक्रवर्तीची भूमिका केली. २०२१ मध्ये तिची बिगबॉस या शो मध्ये भाग घेतला होता.

उर्फी आणि पारस कलनावत (Urfi Javed and Paras Kalnawat)

हि गोष्ट सगळ्यांना माहित आहे कि ग्लॅमरस गर्ल उर्फी आणि टीव्ही अभिनेता पारस कलनावत हे दोघे एकमेकांना डेट करत होते. या दोघांची ओळख “मेरी दुर्गा” या टीव्ही सिरीयल मुळे झाली त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे डेट करत होते. मात्र पुढे २११७ मध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं होतं.

पारसला अजूनही वाटते कि त्या दोघांचे रिलेशन चांगले होईल आणि ते दोघे परत एकत्र येतील. ब्रेक अप नंतर पारसने तर उर्फीच्या नावाचा टॅटू सुद्धा बनवला होता.

उर्फीने आपल्या या नात्यावर एका इंटरव्यू मध्ये असे सांगितले  कि – “मी आमच्या नात्यावर काही सांगू शकत नाही, हि आमची वैयक्तिक गोष्ट आहे, मी फक्त एवढेच सांगेनकी पारस एक चांगला आणि निर्दोष मुलगा आहे, पण असे काही आहे कि मला त्याच्यापासून वेगळे व्हावे लागले” या विषयावर मी काहीच बोलू शकत नाही.

पण उर्फीने ‘झलक दिखला जा’ सीझन 10 या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये पारस कलनावतच्या कामगिरीचे कौतुक करत  “तुला पुढे जाताना पाहून मला खूप अभिमान वाटतो.” असे म्हंटले होते. यावर पारसने हि उर्फिच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका वृत्तपत्राला सांगितले की, “उर्फीच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा अभिमान आहे.”

Sai Tamhankar
https://marathijivani.com/%e0%a4%b8%e0%a4%88-%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3%e0%a4%95%e0%a4%b0/Sai Tamhankar Biography in Marathi

FAQs

कोण आहे उर्फी जावेद? (Who is urfi javed ?)

उर्फी जावेद भारतीय टीवी अभिनत्री व  मॉडेल आहे.

उर्फी जावेद च्या  बॉयफ्रेंडच नाव काय? (Urfi Javed boy friend name)

उर्फीच्या  बॉयफ्रेंडच नाव पारस कलनावत आहे. 

उर्फी जावेदच्या वडिलांचे नाव काय? (Urfi Javed father)

उर्फीच्या वडिलांचे नाव इफ्रू जावेद आहे.

उर्फी जावेद वय किती? (Urfi Javed age)

उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ रोजी झाला असून तिचे सध्याचे वय २६ वर्षे  ( २०२२ पर्यंत ) आहे.

1 thought on “उर्फी जावेद बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर | Urfi Javed Biography in Marathi, Age, Height, family, Husband, Net worth and Father name”

Leave a Comment