प्रभास बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी, नेटवर्थ आणि इतर | Prabhas Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more

Spread the love

प्रभास (Prabhas)  

प्रभास हे एक प्रसिद्ध तेलुगू फिल्म अभिनेता आहेत. त्यांचे खरं नाव वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती आहे पण त्यांना फक्त प्रभास या नावानेच ओळखले जाते. प्रभास तुलुगू इंडस्ट्री मधले असे एक अभिनेता आहेत कि त्यांना सारी दुनिया ओळखळते ते “बाहुबली” फिल्मच्या सिरीजमुळे या फिल्म मुळे दुनियाभर प्रसिद्धी मिळाली कारण या मुव्हीसाठी प्रभास यांनी आपले संपूर्ण करियर पणाला लावली होती.  प्रभास यांना अभिनेता होण्या ऐवजी एक हॉटेलचे मालक व्हायचे होते.  

प्रभास यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ साली तामिळनाडू राज्यातील चेन्नईमध्ये झाला. चित्रपटात काम करण्याआधीच त्यांचा फिल्मी दुनियेशी संबंध होता  कारण त्यांचे वडील स्वर्गीय यु. सूर्यनारायण राजू हे तेलगू फिल्म उद्द्योग मध्ये एक प्रसिद्ध फिल्म निर्माते होते  त्यांच्या आईचे नाव शिव कुमारी आहे. त्यांना प्रमोद उप्पलपती नावाचा एक मोठा भाऊ आणि प्रगती नावाची एक मोठी बहीण आहे त्याचे काका कृष्णम राजू उप्पलपती हे सुद्धा एक तेलुगू अभिनेता आहेत.

त्यांचे वडील फिल्म इंडस्ट्री मध्ये काम करत असल्या मुले त्यांचा संपूर्ण परिवार चेन्नई मधून निघून हैदराबाद मध्ये आला . मोठे होऊन आपण पण एक अभिनेता होऊ असा त्याचा विचार नव्हता. मोठे झाल्यावर त्यांना एक बिझनेसमन बनायचे होते.

प्रभास  बायोग्राफी | Prabhas Biography in Marathi

नाव                  –           प्रभास  

पूर्ण नाव            –           वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपति

टोपण नाव        –           डार्लिंग, यंग रिबेल स्टार

व्यवसाय           –           अभिनेता

जन्मतारीख       –           २३ ऑक्टोबर १९७९

जन्मदिवस         –          मंगळवार

जन्म स्थळ        –           चेन्नई, तामिळनाडू (भारत)

होम टाऊन       –           हैदराबाद, तेलंगणा, (भारत)

जात                 –           क्षत्रिय

वय                   –           ४३ वर्षे  ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व        –           भारतीय

जन्म रास          –           तूळ

धर्म                   –           हिंदू

पहिली फिल्म    –           ईश्वर (२००२, तेलगू )

प्रभास  फॅमिली | Prabhas Family

आईचे नाव        –           शिव कुमारी

वडिलांचे नाव    –           स्वर्गीय यु. सूर्यनारायण राजू (तेलगू फिल्म उद्द्योग मध्ये  एक प्रसिद्ध फिल्म निर्माता होते)

भाऊ                –           प्रमोद उप्पलपति (मोठा भाऊ)

बहीण               –           प्रगति (मोठी बहीण)

काका               –           कृष्णम राजू उप्पलपति (तेलगू अभिनेता)

वैवाहिक स्तिथी –          अविवाहित.

प्रभास चे वडील व आई | Prabhas father and mother

प्रभासचे वडील दिवंगत यू. सूर्यनारायण राजू हे तेलगू चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध चित्रपट निर्माता होते तसेच त्यांच्या आईचे नाव शिवकुमारी आहे.

प्रभासच्या काही आवडीच्या गोष्टी (Prabhas Favorite Things)

अभिनेत           –           शाहरुख खान, सलमान खान आणि रॉबर्ट डे निरो

अभिनेत्री          –           रविना टंडन, दीपिका पदुकोण, जयसुधा, तृषा कृष्णन आणि श्रिया सरन

आवडीचे खाणे  –         बिर्याणी, बटर चिकन

चित्रपट             –           बॉलिवूड (मुन्नाभाई MBBS, ३ इडियट्स, पिके ), टॉलिवूड (भक्त कन्नप्पा, गीतांजली)

रंग                   –           काळा  

आवडीचे ठिकाण –       लंडन  

छंद                   –         वाचणे आणि व्हॉलीबॉल खेळणे

आवडीचे निर्देशक –     राजकुमार हिरानी

आवडीचे गाणे  –           फिल्म वर्षम मधील गाणं, मेललागा करागनी

आवडीचेपुस्तक –        अयन रैड द्वारा लिखित द फाऊंटेनहेड

Prabhas Physical Stats

उंची                 –           ६ फूट १ इंच

वजन                –           ९५ किलो

डोळ्यांचा रंग    –           भुरा

केसांचा रंग      –           काळा

प्रभास नेटवर्थ  | Prabhas Net Worth

कार संग्रह                    –                      रोल्स रॉयस फैंटम, जगुआर एक्‍स.जे

वेतन                            –                      २४ करोड़ / फ़िल्म

संपत्ति (जवळपास )    –                       $12 मिलियन

प्रभास शिक्षण  | Prabhas Education

शाळा           –           डी. एन. आर. स्कूल, भीमावरम, आंध्रप्रदेश.

प्रभास ने आपले प्राथमिक शिक्षण डी. एन. आर. स्कूल मधून पूर्ण  केले आहे.

महाविद्यालय –           श्री चैतन्य कॉलेज, हैदराबाद.

प्रभास यांनी आपले पुढील शिक्षण श्री चैतन्य कॉलेज, हैदराबाद येथून इंजिनीयरिंगची डिग्री प्राप्त केली.

प्रभास  उंची | Prabhas Height

प्रभास यांची उंची ६ फूट १ इंच  इतकी आहे.

प्रभास विवाह | Prabhas wedding Affair

प्रभास हे अजूनही अविवाहित आहेत.

प्रभास वय | Prabhas age

प्रभास यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी झाला असून त्यांचे  सध्याचे वय ४३ वर्ष (२०२२ पर्यंत) आहे.

प्रभास movies लिस्ट | Prabhas movie list

प्रभासने आपल्या अभिनयाची सुरुवात २००२ साली  ” ईश्वर ” या  तेलगू फिल्म पासून केली होती. त्या नंतर त्यांनी एका वर्षात १ किंवा २ फिल्म मध्ये काम करणे चालू ठेवले.  त्यांचे काका उप्पलपति कृष्णम राजू यांनी फिल्म इंडस्ट्री मधेच काम करण्या साठी प्रोत्साहित केले.

२००४ साली आलेल्या ” वर्षम ”  मूवी मधील वेंकट हे किरदार केले होते त्यात त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. २००५ मध्ये ” छत्रपती ” मुविमध्ये सुद्धा लोकांनि पसंद केले हा चित्रपट एस एस राजामौली यांनी निर्देशित केली होती.

२००९ साली आलेल्या ” बिल्ला ” या मुव्ही मध्ये केलेल्या कामाची सुद्धा खूप तारीफ झाली, मुख्य म्हणजे या फिल्म मुळे प्रभास यांना ” MACHO ” या नावाने खूप प्रसिद्धी मिळाली.

२०१४ मध्ये एसएस राजामौली द्वारा आलेली फिल्म ” बाहुबली; द बिगिनिंग” प्रदर्शित झाला या फिल्म साठी दोन वर्षे प्रचंड मेहनत घेतली. या फिल्म साठी दोन वर्षासाठी प्रभास यांनी इतर कोणत्याच फिल्म साठी काम करणार नाही असे कॉन्ट्रॅक्ट केले होते. असे करून त्यांनी खूप मोठी रिस्क घेतली होती. पण जेंव्हा फिल्म रिलीज झाली तेंव्हा त्यांची मेहनतीला चांगलेच फळ मिळाले पूर्ण दुनियाभर भारताची तिसरी सगळ्यात जास्त कमाई करून देणारी फिल्म ठरली.

त्यानंतर २०१७ मध्ये ” बाहुबली; द कनक्लूजन ” फिल्म रिलीज झाली त्या फिल्मने तर भारतात जास्त कमाई करून देणारा आणि आधीचा रेकॉर्ड तोडणारा चित्रपट ठरला. या फिल्ममुळे प्रभास यांना दक्षिण भारतात जितकी प्रसिद्धी मिळाली तितकीच उत्तर भारतात सुद्धा मिळाली, त्यांच्या कामाची प्रशंसा झाली. या फिल्म ने सर्वश्रेष्ठ  फिल्मचा सुद्धा पुरस्कार मिळाला.

त्यांनी बॉलिवूड मध्ये २०१४ साली ” एक्शन जैक्सन ” मध्ये डेब्यू केले.

प्रभासला  मिळालेले  अवार्ड | Prabhas Awards

प्रभासने  आपल्या अभिनव शैलीत काम करत बरेच अवॉर्ड आपल्या नावावर करून घेतले आहेत.  ज्यात त्यांनी २००४  मध्ये संतोषम फ़िल्म अवार्ड जिंकला आहे.

वर्ष       –           फ़िल्म                           अवार्ड

२०१०    –           तेलगु फ़िल्म डार्लिंग         सर्वश्रेष्ठ अभिनेता  सिनेमा अवार्ड

२०१३     –           तेलगु फिल्म मिर्ची            नंदी अवार्ड सर्वश्रेष्ठ अभिनेता

प्रभास यांचे पूर्ण नाव काय आहे? (Prabhas full name)

वेंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपति

प्रभास च्या वाइफ चे नाव? (Prabhas wife)

प्रभास ने अजुन लग्न नाही केले आहे.

प्रभास ची  हाइट किती आहै? (Prabhas height)

६ फूट १ इंच

प्रभास जन्मदिन तसेच वय काय? (Prabhas age, Birthday)

भास यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९७९ रोजी झाला असून त्यांचे  सध्याचे वय ४३ वर्ष (२०२२ पर्यंत) आहे.

Leave a Comment