श्रेया बुगडे बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Shreya Bugde Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more
श्रेया बुगडे ( Shreya Bugde ) श्रेया बुगडे हे मराठीतल्या छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध व अष्टपैलू अभिनेत्री चे नाव आहे. श्रेयाचा जन्म २ फेब्रुवारी १९८८ रोजी पुण्यात जरी झाला असला तरी तिचे शिक्षण व करियर मुंबईत घडले आहे. सध्या झी मराठीवर ‘चला हवा येऊ द्या’ च्या सेट वर एकमेव महिला कलाकार म्हणून काम करत आहे. … Read more