कंगना राणावत परिचय (Kangana Ranaut Introduction)
कंगना राणावत हि हिंदी चित्रपट क्षेत्रातली एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगनाचा नंबर भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री मध्ये येतो कंगनाने बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची जादू नेहमीच पसरवली आहे. ती राजकारणातही बऱ्याच वेळा चर्चेत राहिली. महाराष्ट्रातील राजकारणात ती तिच्या तिखट प्रतिक्रिये मुले बऱ्याचदा वादग्रस्त ठरली होती.
२०२० सालचा पद्मश्री पुरस्कार भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी कंगनाला प्रदान करण्यात आला होता.
कंगना राणावतचा जन्म हा हिमाचल प्रदेश राज्यातल्या सूरजपूर या छोट्या शहरात दिनांक २३ मार्च १९८७ रोजी राजपूत घाऱ्याण्यात झाला. तिचे बालपण हिमाचल प्रदेशमध्ये गेले. कंगनाचे वडील अमरदीप राणावत हे एक व्यावसायिक आहेत आणि मातोश्री आशा राणावत या एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करतात.
कंगना राणावत यांनी २००६ मध्ये “गैंगस्टर” या चित्रपटातुन हिंदी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. या चित्रपटामुळे त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला होता.
कंगना राणावत बायोग्राफी | Kangana Ranaut Biography
नाव – कंगना राणावत
टोपण नाव – क्विन
व्यवसाय – बॉलीवूड अभिनेत्री
जन्म तारीख – २३ मार्च १९८६
जन्म दिवस – रविवार
जन्म स्थळ – भाम्बला , हिमाचल प्रदेश ( भारत )
वय – ३६ ( २०२२ पर्यंत )
नागरिकत्व – भारतीय
जन्म रास – तूळ
धर्म – हिंदू
कंगना राणावत फॅमिली । Kangana Ranaut Family
आईचे नाव – आशा राणावत
वडिलांचे नाव – अमरदीप राणावत
भाऊ – अक्षित राणावत
बहीण – रांगोली राणावत
वैवाहिक स्तिथी – अविवाहित
कंगना राणावत -काही आवडीच्या गोष्टी | Kangana Ranaut Favourite Things
अभिनेता – आमीर खान, शाहरुख खान
अभिनेत्री – श्रीदेवी आणि रेखा
आवडता चित्रपट – कुछ कुछ होता है
खेळ – बास्केट बॉल
रंग – गुलाबी, काळा
आवडीचं ठिकाण – मिलानो, पॅरिस
अभिरुचि – वाचन, लेखन, योगा, जेवण बनवणे.
Kangana Ranaut Physical Stats
उंची – १७४ सेमी
वजन – ५४ किलो
डोळ्यांचा रंग – डार्क ब्राऊन
केसांचा रंग – काळा
कंगना राणावत नेटवर्थ | Kangana Ranaut Net Worth
सॅलरी – १५ करोड भारतीय रुपये ( प्रति सिनेमा )
नेट वर्थ – १.२१ करोड डॉलर (2022 पर्यंत)
कंगना राणावत शिक्षण | Kangana Ranaut Education
शाळा – DAV मॉडेल स्कूल सेक्टर 15 चंदीगड
महाविद्यालय – कॉलेज ड्रॉप आऊट
कंगनाने DAV स्कूल (चंदिगढ) येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढील शिक्षण त्यांनी तेथेच विज्ञानात केले. कंगनाने डॉक्टर बनावे अशी तिच्या आई वडिलांची इच्छा होती पण १२वीत असताना केमिस्ट्रीच्या युनिट टेस्ट मध्ये फेल झाल्यावर ऑल इंडिया प्री मेडीकल टेस्ट देण्याच मनातून काढून टाकले.
मुळात तिला मेडिकल क्षेत्रात जायचच नव्हत कारण या विषयात तिला रुची वाटत नव्हती. पुढे कोणते क्षेत्र करियर म्हणून निवडायचे अशा विचारात असतानाच अचानक एका मोडेलिंग एजन्सीला तिचे लुक्स आणि अंदाजांना प्रभावित होऊन काही मौडेलिंग असाइनमेन्टसाठी बद्ध केले. आणि या नंतर तिचा प्रवास अनेक संघर्षा नंतर यशा कडे पोहोचू लागला.
कंगना राणावत उंची | Kangana Ranaut Height
कंगना राणावत यांची उंची १७४ सेमी इतकी आहे.
कंगना राणावत चे येणारे आगामी चित्रपट । Kangana ranaut upcoming movies
1- तैलाइवि (TAILAIVI)
2– धाकड़ (DHAAKAD)
3- तेजस (TEJAS)
4- तेजू (TEJU)
5- आर बाल्की नेक्स्ट (R BALKI’S NEXT)
कंगना राणावतला मिळालेले पुरस्कार | Kangana ranaut and awards
कंगना राणावतने आपल्या अभिनय शैलीने बरेच पुरस्कार मिळवले आहेत
सिनेमाचे नाव पुरस्काराचे नाव वर्ष कॅटेगरी
तनु वेड्स मनु नेशनल फिल्म अवार्ड्स 2016 बेस्ट एक्टेस
क्वीन फिल्मफेयर अवार्ड्स 2015 बेस्ट एक्टेस
गेंगस्टर फिल्मफेयर अवार्ड्स 2007 बेस्ट एक्टेस डीब्यूट
फैशन फिल्मफेयर अवार्ड्स 2009 बेस्ट सपोर्टिंग एक्टेस
फैशन नेशनल फिल्म अवार्ड्स 2010 बेस्ट सपोर्टिंग एक्टेस
तनु वेड्स मनु रिटर्नस फिल्मफेयर अवार्ड्स 2016 क्रिटिक्स अवार्ड्स फॉर बेस्ट एक्टेस
क्वीन आइफा अवार्ड्स 2015 बेस्ट एक्टेस
फैशन आइफा अवार्ड्स 2009 बेस्ट सपोर्टिंग एक्टेस
गेंगस्टर आइफा अवार्ड्स 2007 स्टार डीब्यूट ऑफ दी इयर- फीमेल
गेंगस्टर स्टारडस्ट अवार्ड्स 2007 सुपरस्टार ऑफ टुमोरो–फीमेल
क्वीन स्टारडस्ट अवार्ड्स 2014 बेस्ट एक्टेस
फैशन गिल्ड अवार्ड्स 2009 बेस्ट सपोर्टिंग एक्टेस
लाइफ इन ए मेट्रो स्टारडस्ट अवार्ड्स 2008 ब्रेक थ्रू परफोरमेंस
गेंगस्टर जी सिने अवार्ड्स 2007 बेस्ट फीमेल डीब्यूट
फैशन स्टारडस्ट अवार्ड्स 2009 बेस्ट सपोर्टिंग एक्टेस
गेंगस्टर बॉलीवुड मूवी अवार्ड 2007 बेस्ट फीमेल डीब्यूट
कंगना राणावत बॉयफ्रेंडस | Kangana Ranaut Affairs
कंगना राणावत चे नाव खालील लोकांशी असलेल्या संबंधा मुळे खूप चर्चेत आल.
- आदित्य पंचोली
- अध्ययन सुमन
- अजय देवगन
- निक्लोस लेफ्फ़ट्री
- रितिक रोशन
कंगना राणावतच्या चित्रपटांची यादी | Kangana ranaut movie list
२००६ मध्ये कंगनाचा पहिला चित्रपट ‘गँगस्टर’ प्रदर्शित झाला. गँगस्टर सिनेमानंतर कंगनाने वो लम्हे, शकालाका बूम बूम, लाइफ इन अ मेट्रो, फॅशन, राझ 2, वन्स अपाॅन अ टाइम इन मुंबई, नो प्राॅब्लेम, तनु वेड्स मनु, डबल धमाल, शूटआउट ऍट वडाला, क्रिश 3, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका, जजमेंटल है क्या, पंगा अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
कंगना राणावत हॉटेल- मनाली । kangana ranaut hotel in manali
बॉलिवूड क्वीन कंगना चित्रपटांव्यतिरिक्त हॉटेल व्यवसायातही हात आजमावत आहे. कंगनाची मॅनेजर आणि बहीण रंगोली चंदेल हिने मनालीमध्ये एक स्टार हॉटेल बनवले आहे.रांगोलीने सोशल मीडियावर त्याचे प्रमोशनही सुरू केले होते.
कंगना राणावत धाकड | Kangana Ranaut Dhaakad
बर्याच जनकऱ्यांच्या अहवालांनुसार, हा चित्रपट अल्प प्रतिसादांमुळे चित्रपटगृहांमधून बाहेर काढण्यात आला. कंगनाच्या सर्वात वाईट कामगिरी करणार्या चित्रपटांपैकी एक चित्रपट ओळखला जातो. .
कंगना राणावत विवाह | Kangana Ranaut wedding
कंगना हि सद्या तरी (२०२२) अविवाहित आहे.
कंगना राणावत ची पहिली मूवी कोणती आहे? First movie of Kangana Ranaut
कंगना राणावत यांनी २००६ मध्ये आलेल्या थ्रिलर फिल्म “गैंगस्टर” नी चित्रपटात प्रवेश केला. यासाठी त्यांना बेस्ट फीमेल डेब्यू फिल्मफेअर अवार्ड सुद्धा मिळाला
कंगना राणावत वय काय ? How old is Kangana Ranaut?
वय ३६ ( २०२२ पर्यंत )
कंगना राणावत नेट वर्थ ( संपत्ती ) किती आहे ? Kangana Ranaut net worth
कंगना राणावत यांची नेट वर्थ ( संपत्ती ) भारतीय रुपयां मध्ये १०३ करोड आहे (2022 पर्यंत )
कंगना राणौतच्या पतीचे नाव काय? Who is Kangana Ranaut husband?
कंगना सध्या तरी अविवाहित आहे.
3 thoughts on “कंगना राणावत वय, उंची, फॅमिली, पती , नेटवर्थ आणि इतर । Kangana Ranaut Biography, Age, Height, family, Husband, Net worth and more.”