विराट कोहली बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, नेटवर्थ आणि इतर | Virat Kohli Biography in Marathi, Age, Height, family, Net worth and more

Spread the love

विराट कोहली (Virat Kohli)

विराट कोहली ( Virat Kohli ) यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ साली दिल्ली येथे पंजाबी परिवारात झाला. त्यांचे वडील प्रेम कोहली एक वकील आणि आई सरोज कोहली एक गृहिणी आहे. त्यांना एक मोठा भाऊ विकास आणि एक मोठी बहीण भावना पण आहे. विराट यांनी वयाच्या ३ऱ्या वर्षीच बॅट हातात घेतली आणि आपल्या वडिलांनाच बॉलिंग करायला सांगितली होती.

कोहली उत्तम नगर मध्ये मोठे झाले आणि विशाल भारती पब्लिक स्कूल मधून शिक्षण घेतले. १९९८ मध्ये पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमी तयार झाली आणि कोहली वयाच्या ९व्या वर्षीच त्यात सामील झाले. त्यांच्या वडिलांनी अकादमीमध्ये तेव्हांच टाकले जेंव्हा शेजाऱ्याने सांगितले कि विराटने गल्लीत क्रिकेट खेळून आपला वेळ वाया नघालवता एका चांगल्या अकादमी मध्ये चांगले ट्रेनिंग घेऊन क्रिकेट शिकले पाहिजे. राजीवकुमार शर्मा यांच्या हाताखाली क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊन सुमित डोगरा अकादमी मध्ये मॅच पण खेळले. क्रिकेटचे चांगले प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांच्या वडिलांनी नववीत असताना त्यांना सेवियर कॉन्व्हेंट स्कूल मध्ये ऍडमिशन घेतले. विराट हे खेळा बरोबर अभ्यासातही चांगले होते असे त्यांचे शिक्षक सांगतात.

विराट कोहली बायोग्राफी (Virat Kohli Biography in Marathi)

नाव                   –           विराट प्रेम कोहली  

टोपण नाव          –           चिकू, किंग ऑफ क्रिकेट, रन मशीन, किंग कोहली

अलंकृत नाव       –           वीरूष्का

व्यवसाय            –           भारतीय क्रिकेटर

जन्मतारीख         –           ५ नोव्हेंबर, १९८८

जन्म स्थळ          –           उत्तम नगर, दिल्ली (भारत)

वय-                  –           ३४ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व         –           भारतीय

जन्म रास           –           वृश्चिक

धर्म                   –           हिंदू  

कोच                  –           राज कुमार शर्मा

विशेषता            –           फलंदाज

फलंदाजीची पद्धत –         उजखोरा

गोलंदाजीची पद्धत –         उजव्या हाताने

पुरस्कार           –           आयसीसी सर्वोत्कृष्ट एकदिवसीय क्रिकेटपटू २०१२, बीसीसीआय सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय      क्रिकेटपटू पॉली उम्रीगर पुरस्कार : २०११ – १२, २०१४ – १५, अर्जुन पुरस्कार : २०१३, विराट कोहली याला २०१८ मध्ये खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

विराट कोहली  फॅमिली | (Virat Kohli Family)

लहान पणा पासूनच विराट यांचे  विशेष लक्ष हे क्रिकेटवर होते, त्याला क्रिकेट व्यवस्थित शिकता यावे म्हणून त्याच्या वडिलांनी वयाच्या आठ-नऊव्या वर्षी त्याला क्रिकेट क्लबमध्ये दाखल केले. ज्या शाळेत त्यांचे प्राथमिक शिक्षण सुरू होते, पण या  शाळेत केवळ शिक्षणाकडेच लक्ष दिले जात होते, खेळाचे प्रशिक्षण दिले जात नव्हते. मग त्याच्या वडिलांनी त्याची हि  शाळा बदलण्याचा विचार केला आणि त्याला अशा शाळेत प्रवेश मिळवून दिला जिथे शिक्षण आणि खेळ या दोन्ही गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जात.

आईचे नाव         –           सरोज कोहली

वडिलांचे नाव      –           प्रेम कोहली (वकील)

भाऊ                 –           विकास

बहीण                –           भावना

वैवाहिक स्तिथी   –           विवाहित

पत्नी                  –           अनुष्का शर्मा (बॉलीवूड अभिनेत्री)

मुलगी                –           वामिका कोहली

विराट कोहलीच्या काही आवडीच्या गोष्टी  | Virat Kohli Favorite Things

अभिनेता           –           आमिर खान, जॉनी डिप्प, जुनियर रॉबर्ट डाऊनी

अभिनेत्री           –           ऐश्वर्या राय बच्चन, करीन कपूर, कॅटरिना कैफ, पेनेलोप क्रूज

चित्रपट             –           बॉर्डर, जो जिता वो हि सिकंर (बॉलिवूड), रॉकी ४, आयरन मॅन (हॉलिवूड)

फूड                  –           सोलमन, सुशी, लंप चोप्स

स्टेडियम           –           एडेलाइड ओवल, ऑस्ट्रेलिया

क्रिकेटर            –           सचिन तेंडुलकर, क्रिस गेल

छंद                   –           व्यायाम करणे, फिरणे, गाणे आणि नाचणे.

कमेंटेटर           –           हर्षा भोगले

संगीतकार         –           असर, एमीनेस

पुस्तक              –           परमहंस योगानंद योगी कि आत्मकथा

कार                  –           एस्टन मार्टिन

Virat Kohli Physical Stats

उंची                 –           १७५ सेंमी

वजन                –           ७२ किलो

डोळ्यांचा रंग    –           काळा

केसांचा रंग      –           काळा

विराट कोहली नेटवर्थ  (Virat Kohli Net Worth)

कार संग्रह –   ऑडी क्यू 7, ऑडी एस 6, ऑडी आर 8 वी 10, ऑडी आर 8 एलएमएक्स, ऑडी ए 8 एल डब्ल्यू 12 क्वाट्रो, टोयोटा फॉर्चूनर

क्रिकेट सामन्यातून होणारे इन्कम

१.         वन डे मैच                     –          अंदाजे  ४ लाख रुपये

२.        टी-20 मैच से आय        –          अंदाजे  ३ लाख रूपये

३.         टेस्ट मैच से आय           –           अंदाजे  १५ लाख रुपये

४.        आईपीएल आक्शन       –           सन् २०१८ मध्ये अंदाजे  १७ करोड़

५.        रिट्रेनरशीप की फीस अंदाजे ७  करोड़ रूपये पर इयर

नेट वर्थ   –  ४००  करोड़ (भारतीय रुपए)

Useful article Biography of Urfi Javed

Biography of Rakhi Sawant

Biography of Deepika Padukone

विराट कोहली शिक्षण  | Virat Kohli Education

शाळा              –           विशाल भारती पब्लिक स्कूल

महाविद्यालय  –          सेवीअर कॉन्व्हेंट सिनियर सेकेंडरी स्कूल, पश्चिम विहार, दिल्ली.

शिक्षण            –            बारावी

विराट कोहली यांचे शालेय शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले.

विराट यांचे लक्ष हे क्रिकेट कडेच होते, यातच आवड असल्यामुळे त्यांनी १२वि पर्यंतच शिक्षण घेतले आणि पुढे संपूर्ण वेळ हा क्रिकेट साठीच देऊ लागले. विराट कोहली यांना दिल्लीत असताना क्रिकेट हे राज कुमार शर्मा यांनी शिकविले तर सुमित डोंगरा नावाच्या एक इन्स्टिटयूट मधून पहिली मॅच खेळली.

विराट हा क्रिकेट विश्वातील खूप मोठा खेळाडू आहे हे सिद्ध झाले आहे. तो मधल्या फळीतील फलंदाज आहे, त्यामुळे तो आरामात सट्टा लावू शकतो, त्याच वेळी तो उजव्या हाताचा गोलंदाजही आहे.

विराट ने ६८ टेस्ट मैच मधील ११३ पारि मध्ये  ५४.८० च्या सरासरीने ५८६४ रन्स बनवले आहेत. विराट ने कप्तान असताना एकूण २० शतके आणि १८ अर्ध शतके ठोकली आहेत  विराट नंतर ६० टेस्ट मध्ये ३४५४ धावांसोबत  महेंद्र सिंह धोनी चा नंबर लागतो.

विराट कोहली  उंची (Virat Kohli Height)

विराट कोहली यांची उंची १७५ सेंमी इतकी आहे.

विराट कोहली विवाह (Virat Kohli wedding)

विराट कोहली यांचे लग्न बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या बरोबर डिसेम्बर २०१७ साली इटली येथे संपन्न झाला.

विराट कोहली वय (Virat Kohli age)

विराट कोहली याचा  जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी झाला असून त्यांचं  सध्याचे वय ३४ वर्ष (२०२२) आहे.

विराट कोहली ब्रँड अम्बेसेडर लिस्ट (virat kohli brand ambassador list)

क्रिकेटर सोबतच विराट अनेक कंपन्यांचा ब्रँड अँम्बेसेडर देखील आहे, ज्यांची यादी खालीलप्रमाणे आहे

आवास लिव्हिंग

व्हॉल्वोलिन

फिलिप्स इंडिया

उबर इंडिया

विक्स इंडिया

एमआरएफ टायर्स

रॉयल चॅलेंजर अल्कोहोल

ऑडी इंडिया

पुमा

फायर बोल्ट

डिजिट इन्शुरन्स

2 thoughts on “विराट कोहली बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, नेटवर्थ आणि इतर | Virat Kohli Biography in Marathi, Age, Height, family, Net worth and more”

Leave a Comment