मकरंद अनासपुरे बायोग्राफी – वय, उंची, फॅमिली, पत्नी, आणि इतर । Makarand Anaspure Biography in Marathi – Age, Height, family, Husband, Net worth and more
मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) मकरंद अनासपुरे हे मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीचे विनोदी अभिनेते आहेत. ते मराठवाडयातील असुन त्यांनी औरंगाबाद येथून स.भु महाविद्यालयातुन नाटयशास्त्र विभागात अभिनयाचे प्राथमिक शिक्षण घेतले. अभिनयाची जास्त आवड असल्याने कॉलेज जिवनातहि त्यांनी अनेक नाटकांमधे काम केले. आपल्या निरागस वेगळया अभिनयामुळे आणि संवादफेकीच्या चातुर्या मुळे मकरंद अनासपुरे हे मराठी रसिकांच्या गळयातील ताईत … Read more