विक्रम गोखले बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी, नेटवर्थ आणि इतर । Vikram Gokhale Biography in Marathi, Age, Height, family, Wife, Net worth and more..

Spread the love

विक्रम गोखले  (Vikram Gokhale Biography in Marathi)

विक्रम गोखले हे एक टेलिव्हिजन आणि फिल्म कलाकार होते, ते रंगमंच कलाकार असून फिल्म निर्देशक पण होते. त्यांच्या करिअर मध्ये त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी फिल्म मध्ये काम केले आहे. फिल्मी करिअर मध्ये त्यांनी अभिनयाच्या जोरावर अनेक अवॉर्ड्स पण मिळविले आहेत. आपल्या संपूर्ण जीवनकाळात त्यांनी ९० पेक्षा जास्त फिल्म आणि २० पेक्षा जास्त टीव्ही सीरिअल मध्ये काम केले आहे. अभिनयासोबत ते एक सोशल वर्कर पण होते. त्यांची एक चॅरिटी फाउंडेशन पण आहे त्यात ते अनाथांची सेवा, शिक्षण आणि अपंग सैनिकांना आर्थिक मदत पण करत असत.

विक्रम गोखले यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन | Vikram Gokhale Birth Date and Early Life

विक्रम यांचा जन्म १४ नोव्हेंबर, १९४५ साली पुणे येथे बॉम्बे प्रेसिडेंसि मध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव चंद्रकांत आणि आईचे नाव हेमवती गोखले. विक्रम यांना दोन भाऊ भीष्म आणि मोहन गोखले आणि बहिणीचे नाव अपराजिता मुंजे आहे. त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी फिल्म आणि थिएटर कलाकार होते, त्यांनी ७० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी फिल्म मध्ये काम केलेले आहे, गोखले यांनी पुण्यामध्ये सुजाता फार्म नावाची एक रिअल इस्टेट चालवीत होते.

विक्रम यांची पणजी दुर्गाबाई कामत या एक भारतीय स्क्रीन मधील पहिली अभिनेत्री होत्या आणि त्यांची आजी कमलाबाई गोखले (लग्ना आधीचे नाव कमलाबाई कामत)  या सुद्धा भारतीय सिनेमा मधील पहिली बाल कलाकार होत्या.

विक्रम गोखले बायोग्राफी | Vikram Gokhale Biography

नाव              –           विक्रम चंद्रकांत  गोखले  

व्यवसाय       –           फिल्म आणि टेलिव्हिजन अभिनेता   

जन्मतारीख    –           ३० ऑक्टोबर, १९४५.

जन्म दिवस   –        बुधवार   

जन्म स्थळ      –           पुणे (भारत)

मृत्यू                 –           २६ नोव्हेंबर, २०२२ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे.

वय- – ३४ ( २०२२ पर्यंत)

नागरिकत्व     –           भारतीय

जन्म रास      –           धनु  

धर्म              –           हिंदू

विक्रम गोखले फॅमिली। Vikram Gokhale Family

आईचे नाव              –           हेमवती गोखले

वडिलांचे नाव          –           चंद्रकांत गोखले (जेष्ठ मराठी चित्रपट आणि रंगमंच कलाकार)

दोन भाऊ               –        भीष्म आणि मोहन गोखले

बहीण                    –        अपराजिता मुंजे

आजी                     –        कमलाबाई गोखले (भारतीय चित्रपसृष्टीतील पहिल्या महिला बाल कलाकार)  

पणजी                    –        दुर्गाबाई कामत (भारतीय पडद्यावरच्या पहिल्या महिला अभिनेत्री)

वैवाहिक स्तिथी        –        विवाहित  

पत्नी                       –        वृषाली गोखले

मुले                       –        तीन, (निशा केकर यादव, नेहा गोखले सुंदरीयल आणि समर गोखले.)

वैवाहिक स्तिथी          –      विवाहित  

पत्नी                       –        वृषाली गोखले.

मुले                       –        तीन, (निशा केकर यादव, नेहा गोखले सुंदरीयल आणि समर गोखले.)   

Vikram Gokhale Physical Stats

उंची                –           ५ फूट ८ इंच  

वजन              –           ७० किलो

डोळ्यांचा रंग –          काळा

केसांचा रंग  –        करडा

विक्रम गोखले नेटवर्थ | Vikram Gokhale Net Worth

विक्रम नेट वर्थ इन रुपीज , ४० करोड इतकी आहे.

विक्रम गोखले उंची | Vikram Gokhale Height

विक्रम यांची उंची ५ फूट ८ इंच आहे.  

विक्रम गोखले विवाह | Vikram Gokhale wedding

१२ मे १९७५, साली विक्रम गोखले यांनी वृषाली गोखले यांच्याशी विवाह केला त्यांनी दोन मुली असून एकीचे नाव निशा केकर यादव आणि दुसरीचे नाव नेहा गोखले सुंदरीयल असून दोघीही विवाहित आहेत.

विक्रम गोखले  यांच फिल्मी करिअर

विक्रम गोखले यांनी आपल्या करिअर मध्ये थिएटर, टेलिव्हिजन आणि हिंदी, मराठी फिल्म मध्ये काम केले आहे. त्यांनी ८० पेक्षा जास्त फिल्म आणि १७ टेलिव्हिजन सीरिअल मध्ये अभिनय केलेला आहे. ते एक प्रतिभाशाली अभिनेता होते.

स्प्रिंट आर्ट्स क्रिएशन द्वारा विक्रम गोखले यांनीं २०१० मध्ये स्वतः एक मराठी फिल्म ” आघात ” निर्देशित केली होती हि फिल्म डॉ. नितीन लवंगारे यांनी लिहिली होती आणि त्यात डॉ. अमोल कोल्हे, मुक्ता बर्वे आणि अन्य कलाकार यांनी काम केले होते. अभिनय करण्या सोबत ते फिल्म निर्देशन सुद्धा करायचे.

विक्रम हे सुबोध भावे प्रमाणे नावाजलेले मराठीतले अप्रतिम कलाकार म्हणून प्रसिद्ध होते.

विक्रम गोखले पुरस्कार | Vikram Gokhale Award

विक्रम यांनी संगीत नाटक अकादमी २०११ साली पुरस्कार देऊन सम्मानित केले.

२०१३ साली मराठी फिल्म ” अनुमती ” साठी सर्वश्रेष्ठ अभिनेता म्हणून राष्ट्रीय फिल्म पुरस्कारने सम्मानित केले. 

२०१५ साली विष्णुदास भावे लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आले.

” बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशन ” तर्फे बलराज साहनी पुरस्कार.

२०१७ साली हरिभाऊ साने जीवनगौरव पुरस्कार.

डिसेम्बर २०१८ साली पुलोत्सव सम्मानित केले गेले.

चित्रपती व्ही. शांताराम लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आले.

विक्रम गोखले हे प्रसिद्ध मराठी थिएटर आणि फिल्म अभिनेता चंद्रकांत गोखले हे त्यांचे वडील होते आणि प्रसिद्ध कलाकार दुर्गाबाई कामात यांचे नातू होते.

विक्रम गोखले यांचे निधन | Vikram Gokhale Death

स्वतःच्या काही आजारपणामुळे २०१६ साली जरी अभिनयातून सन्यास घेतला तरी ते नवोदित कलाकारांना एक्टिंगची ट्रेनींग देण्याचे कार्य चालू होते. एका  मोठ्या आजारपणामुळे २६ नोव्हेंबर मध्ये पुणे येथे इस्पितळात त्यांचे निधन झाले. 

1 thought on “विक्रम गोखले बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी, नेटवर्थ आणि इतर । Vikram Gokhale Biography in Marathi, Age, Height, family, Wife, Net worth and more..”

Leave a Comment