सई ताम्हणकर (अभिनेत्री) बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पती, नेटवर्थ आणि इतर | Bold and Beautiful actress Sai Tamhankar Biography in Marathi – Age, Height, Boyfriend, Family & More
सई ताम्हणकर माहिती सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिचा जन्म महाराष्ट्रातील सांगली येथे २५ जुन १९८६ रोजी झाला सई ताम्हणकर ही एक सुंदर आणि मादक अभिनेत्री असून तिने मराठी चित्रपट आणि दूरदर्शन या दोन्ही ठिकाणी काम काम केल्यामुळे लवकरच प्रसिद्ध झाली. ती एक नावाजलेली आणि यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणूनहि तिची चर्चा … Read more