राकेश झुनझुनवाला बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी, नेटवर्थ। Rakesh Jhunjhunwala Biography, Age, Height, family, wife, Net worth
राकेश झुनझुनवाला परिचय (Rakesh Jhunjhunwala Introduction) भारतीय शेअर मार्केट चे बादशाह ज्यांना भारताचे वॉरेन बफेट असेहि म्हंटले जाते त्या राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांचा जन्म दिनांक ५ जुलै १९६० साली तेलंगणा मधील हैदराबाद येथे एका मारवाडी परिवारात झाला. राकेश झुनझुनवाला हे भारतातील गुंतवणूक क्षेत्रातील एक मोठे दिग्गज होते. त्यांचे वडील राधेश्याम झुनझुनवाला हे भारत सरकार मधील आयकर … Read more