ऋषी सुनक बायोग्राफी, वय, उंची, फॅमिली, पत्नी  , नेटवर्थ आणि इतर । Rishi Sunak Biography in Marathi, Age, Height, family, wife, Net worth and more

ऋषी सुनक  ( Rishi Sunak biography in Marathi ) ऋषी सुनक यांचा जन्म १२ मे १९८० साली झाला. ते एक ब्रिटिश राजनेता आहेत, जे ऑक्टोबर २०२२ पासून युनायटेड किंगडमचे प्रधानमंत्री आणि कांजर्वेटिव्ह पार्टी मध्ये सुद्धा कार्यरत आहेत. ऋषी सुनक हे  २०२० ते २०२२ पर्यंत राजकोषचे चान्सलर होते आणि २०१९ ते २०२० पर्यंत ट्रेजरीचे मुख्य सचिव … Read more